नवी दिल्ली : Restricted Mobile Number | सध्या मोबाइल फोन प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. मोबाइल फोनशिवाय जीवन हा विचार करणेही अनेकांना शक्य होत नाही. अनेक कामे आपण सध्या त्याद्वारे करत आहोत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जगात काही असे मोबाइल नंबर आहेत, जे ब्लॉक (Restricted Mobile Numbers) करण्यात आले आहेत.
यांना रिस्ट्रिक्टेड नंबर्स म्हटले जाते. जर हे नंबर डायल केले तर जीव सुद्धा संकटात पडू शकतो. यामुळे हे नंबर डायल (Haunted Mobile Numbers) करने टाळले पाहिजे. आज आपण अशाच काही महत्वाच्या मोबाइल नंबरविषयी जाणून घेणार आहोत.
अनेक घटनांच्या आधारावर दावा केला जातो की, हे नंबर्स शापित आहेत. आजपर्यंत ज्यांनी-ज्यांनी या नंबर्सचा (Restricted Mobile Number) वापर केला किंवा यावर रिंग केली, त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये जीवन जाण्याच्या घटनांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये पहिला नंबर आहे –
09044444444
जपानी लोकांनुसार, हा आतापर्यंतचा सर्वात भितीदायक नंबर आहे. हा नंबर राक्षसी शक्तीशी संबंधीत आहे. जर हा नंबर डायल केला तर काहीतरी विचित्र आवाज ऐकू येतो. यानंतर पुढील एक आठवड्याच्या आत तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. मात्र, या दाव्यांचा ठोस पुरावा नाही. परंतु अनेक लोक हे सत्य असल्याचे खासगीत सांगतात.
Pune News | पुण्यात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; सिंगल डिजिट किमान Temp
12074042604
पहिल्या दृष्टीत हा नंबर एका सामान्य नंबरप्रमाणेच वाटत आहे. परंतु असे म्हटले जाते की, आजपर्यंत ज्यांनी-ज्यांनी हा नंबर डायल केला त्यांना भूते दिसण्यास सुरूवात झाली. हा नंबर सर्वात हॉरर चित्रपट Carrie (2013) मध्ये पहायला मिळाला होता. (Restricted Mobile Number)
Red Numbers
2004 मून नायजेरियामध्ये रेड नंबर्सची दशहत पहायला मिळाली होती. तिथे इशारा जारी करण्यात आला होता की, कुणीही या नंबरचे कॉल रिसिव्ह करू नये. यानंबरवरून कॉल आल्यानंतर खुप मोठा आवाज ऐकू येतो. यामुळे मोबाइलमध्ये स्फोट होत होते किंवा कान खराब होऊ शकत होते. सोबतच ब्रॅने डॅमेज सुद्धा होऊ शकत होता.
20202020
यूकेमध्ये 70 च्या दशकात फोन बूथ होते. येथून कॉल करण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागत असत. परंतु हा एक असा नंबर होता जो मोफत लागत असे. जेव्हा लोक यावर कॉल करत असत तर पलिकडून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज येत असे, जी वाचवण्यासाठी मदत मागत असे. (Restricted Mobile Number)
10 Million
या नंबरवरून अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. असे म्हटले जाते की, हा नंबर डायल केल्याने मनुष्याचा अवाज जात असे.
हा व्यक्ती हा नंबर आपल्या पंधरा मित्रांना शेयर करण्यास सांगत असे.
जर असे केले नाही तर तुमच्या बाबतीत वाईट गोष्टी घडण्यास सुरूवात होत असे.
मोठ्या कालावधी पर्यंत या शापित मोबाइल नंबर्सने लोकांना त्रस्त केले आहे.
Web Titel : Restricted Mobile Number | 5 haunted mobile numbers that you should neve dial