दहावीच्या निकालासाठी 15 जुलैपर्यंत प्रतीक्षा ? आज किंवा उद्या आराखडा येईल समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या  परीक्षा रद्द ( class x ) करण्यात आल्या आहे. यावर्षी मूल्यमापन पद्धतीवर निकाल तयार करण्यात येणार आहे. मात्र या निकालाची १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य मंडळाच्या अधिकाऱयांच्या ( class x ) मतानुसार येत्या दोन दिवसात निकाल तयार करण्यासबंधीचा आराखडा तयार करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही होईल याला १५ जुलै पर्यंतच कालावधी लागेल.

सुंदर, चिरतरुण राहण्यासाठी मुलींनी रात्री घ्यावी ‘ही’ काळजी

 

डोळ्यांचा थकवा ‘असा’ दूर करा, सर्व तक्रारी होतील दूर

दहावीचा निकाल ( class x ) हा नववी आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुण मागवले जाणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने एका विशिष्ट आराखड्यात शाळांनी हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून आज किंवा उद्या तो प्रसिद्ध केला जाईल.

तणाव आणि चिंतेमध्ये जगत असाल, तर दररोजच्या नित्यकर्मामध्ये ‘हे’ 3 व्यायाम सामील करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले की, दहावीचा निकाल देण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा प्रसिद्ध केला जाईल. शाळांनी या आराखड्यात सांगितल्यानुसार विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. त्यानंतर शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल लागले अशी अपेक्षा आहे.

7 जून राशीफळ : आज मेष राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग, इतरांसाठी असा आहे सोमवार

मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; वांद्रे परिसरातील घटनेत एकाचा मृत्यु, चौघे जखमी

E-Pass बाबत ‘संभ्रम’ आणि ‘गोंधळ’ ! पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच; आज येणार अधिक स्पष्टता – पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला ‘प्रिन्स हॅरी’, पत्नी ‘मेगन मर्केल’ने मुलीला दिला जन्म, ‘लिली डायना’ ठेवले नाव

’मला माझ्या लुटमार करणार्‍या बायकोपासून वाचवा’ लग्नाच्या एक महिन्यानंतर पोलीस ठाण्यात पोहचला पती, पोलिसांना केली ‘ही’ विनंती

मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; वांद्रे परिसरातील घटनेत एकाचा मृत्यु, चौघे जखमी

7 जून राशीफळ : आज मेष राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग, इतरांसाठी असा आहे सोमवार