Retired ACP Rajendra Bhamre | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांना मातृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Retired ACP Rajendra Bhamre | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे (Retired ACP Rajendra Bhamre) यांच्या मातोश्री सुमन मुरलीधर भामरे यांचे अकस्मिक निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. सुमन भामरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे. (Suman Bhamre Passes Away)

सुमन भामरे (Suman Bhamre Pass Away) यांच्या पार्थिवावर दुपारी तीनच्या सुमारास वैकुंठ स्मशान भूमीत (Vaikunth Smashan Bhumi) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचा (Corona in Pune) प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दीच्या निकषांचे पालन करुन अंत्यसंस्कार पार पाडले जाणार आहेत.

 

 

Web Title :- Retired ACP Rajendra Bhamre | Mother of retired ACP Rajendra Bhamre | Suman Bhamre Passes Away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | एक रुपयांच्या स्टॉकने अवघ्या 1 वर्षात दिला 7000% रिटर्न, रू. 1 वरून वाढून झाला रू. 71 चा, तुमच्याकडे आहे का?

 

Omicron Genetic Pattern | बिहारमध्ये आढळला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न BA-2; डेल्टापेक्षा सातपट अधिक संसर्ग

 

Pune Crime | पुण्यात बुली बाईसारखा प्रकार? ओळखीच्या मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहर्‍यावर लावून बनवले अश्लिल फोटो अन्…

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात ‘वसुली’साठी ‘चंदननगर’च्या हवालदाराकडून रात्री उशिरा ‘तोडपाणी’ ! महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

 

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

 

Ring Road in Pune | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर

 

Paytm Share Price | सतत घसरतोय पेटीएमचे शेयर, का खाली जाताहेत ‘हे’ स्टॉक, गुंतवणुकदारांनी आता काय करावे

 

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

 

Corona in Mumbai | थोडा दिलासा ! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 11,647 रुग्णांची नोंद