Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप अर्जुनराव शिंदे यांचे अल्पशा अजाराने रविवारी (दि.3) निधन (Retired DySP Dilip Shinde Passes Away) झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.4) सकाळी 11.30 वा. वैकुंठ स्मशानभूमी (Vaikuntha, Pune) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

निवृत्त दिलीप शिंदे यांनी पुणे शहर (Pune City Police), पुणे ग्रामीण (Pune Rural Police), कोल्हापूर (Kolhapur Police), राज्य वाहतूक शाखा अशा वेगवेगळ्या विभागात सुमारे 36 वर्षे नोकरी केली आहे. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिलीप शिंदे 2011 मध्ये पोलीस उप अधीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झाले.

 

 

अत्यंत अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा पोलीस खात्यात लौकिक होता.
त्यांचे उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदकाने (President’s Police Medal) सन्मानित करण्यात आले होते.

 

Web Title :- Retired DySP Dilip Shinde Passes Away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर, डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !

 

Jitendra Awhad Reaction On Raj Thackeray | जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान; म्हणाले – ‘मदरशात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन’

 

Kishori Pednekar On Raj Thackeray | महापौर किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; म्हणाल्या – ‘तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ…’ (व्हिडिओ)

 

Pune Crime | शेअर मार्केटमधून मुद्दलासह दीडपट रक्कम परत करण्याच्या अमिषाने सव्वा कोटींची फसवणूक, जितेंद्र मालखेडेवर FIR

 

Nora Fatehi Bold Hot Photos Videos | डीप नेक ड्रेसमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केला छातीवरचा ‘तिळ’, फोटो पाहून चाहत्यांच्या हृद्याचे वाढले ठोके !