Retirement Investment Planning | निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आयुष्यासाठी ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Retirement Investment Planning | भविष्याचा विचार करता अनेक लोक गुंतवणूकीकडे (Investment) लक्ष देत असतात. त्यामुळे अनेकजण निवृत्तीचे नियोजन लवकरच करत असतात. लकरच तुम्ही गुंतवणूकीबाबत नियोजन केले नाही तर भविष्यात तुम्हाला आर्थिक समेस्येचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर भविष्यात तुमचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राखण्यासाठी लवकरच गुंतवणूकीकडे (Retirement Investment Planning) लक्ष देणे आवश्यक आहे.

 

भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपणाला चांगला परतावा देणारी योजना शोधणे आवश्यक आहे. अशा काही योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक (Secure investment) करु शकणार आहात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला उत्तम परतावा मिळणार आहे. या अनुषंगाने तुमच्या समोर अशा काही योजना आहेत. त्याबाबत तुम्ही जाणून घेऊ शकता. (Retirement Investment Planning)

 

1. इंडेक्स फंड (Index Fund) –
इंडेक्स फंडातील गुंतवणूक ही जोखीममुक्त आणि कायदा खर्चाची गुंतवणूक मानली जाते. यामध्ये खूप मध्यम धोका असतो. इंडेक्स फंडांचे खर्चाचे प्रमाण खूपच कमी आहे. इंडेक्स फंड तुम्हाला दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतात. इंडेक्स फंडातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. बाजारातील मंदीच्या बाबतीत, तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवलेले पैसे इतर ठिकाणी नेणे महत्वाचे असणार आहे. (What Is Index Fund)

2. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली National Pension System (NPS) –
सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करू शकता. सरकारी कर्मचार्‍यांसह, खाजगी क्षेत्रात काम करणारे लोकही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला आयकर कलम 80 CCD (1) अंतर्गत सूटही मिळू शकते. जर तुम्हाला तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करायचे असेल. अशा परिस्थितीत तुम्ही एनपीएसच्या टियर 1 आणि टियर 2 मध्ये खाते उघडू शकता.

 

3. म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) –
अनेकजण निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी म्युच्युअल फंडात (Mutual Funds) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. त्यामध्ये गुंतवलेल्या पैशावर परतावा काय मिळणार? हे बाजाराचे वर्तन ठरवतो.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. हे पाहणे आवश्यक असणार आहे.

 

Web Title :- Retirement Investment Planning | retirement planning useful tips to chose right investment plan before for retirement read details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळूनही धमकावणारा सावकार अटकेत

 

Maharashtra Crime | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची 6 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण