सुशांत सिंह राजपूतसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीचा त्यांच्या नात्याबद्दलचा मोठा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत या दिवसांमध्ये चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या खाजगी जीवनामुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच लदाख मधील सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. फोटो पाहून असा अंदाज लावला जात आहे की, कदाचित ते एकमेकांना डेट करता आहेत. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांनी या गोष्टीवर अधिकृत भाष्य केले नाही आणि आता रिया चक्रवर्तीने स्वतः या नात्याबद्दल सत्य सांगितले. १ जुलैला रियाने आपला वाढदिवस साजरा केला. शेयर केलेल्या फोटो मध्ये रियासोबत सुशांत सिंह राजपूत दिसतो आहे. एवढच नव्हे तर तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘हा माझा सर्वात सुंदर वाढदिवस आहे.’

रिया चक्रवर्तीचा हा फोटो बघून असे कळून येते की, सुशांत सिंह राजपूत सोबत तिचे नाते खूप खास आहे. सुशांत सिंह राजपूतचे नाव सगळ्यात पहिले अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत जोडले होते. दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. सुशांत सिंह राजपूत या दिवसांमध्ये आपला आगामी चित्रपट छिछोरेची शूटिंग लदाख मध्ये करत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर, प्रतीक बब्बर आणि वरून शर्मा सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहे.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव