Rhea Chakraborty Superbold Look | रिया चक्रवर्तीनं दाखवला बोल्ड अंदाज, बोल्ड फोटोनं सोशल मीडियावर केला कहर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री रिया चक्रवती (Rhea Chakraborty Superbold Look) काही दिवसांपूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये पोलिस कोठडीत होती. त्यामुळे अनेक दिवस ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिला जामीन मिळाला असून, सध्या तिनं स्वतःला सावरल आहे. अलीकडेच सोशल मीडियावर ती सतत सक्रिय पाहायला मिळते. ती हॉट फोटो शेअर करून चाहत्यांचा पारा वाढवत असते (Rhea Chakraborty Superbold Look)

रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर बुधवारी एक फोटो (Rhea Chakraborty Instagram Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये रियानं डिपनेकचा ड्रेस परिधान केला आहे. फोटोमध्ये (Rhea Chakraborty Bold Look Pic) ती पायर्‍यांवर बसलेली दिसत आहे. तसेच तिन कॅमेराकडे न बघता, दुसरीकडे लूक देताना दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Rhea Chakraborty Viral Photo) रिया एकदम सिंपल आणि नॉर्मल दिसत आहे. फोटोमध्ये तिची लूक (Rhea Chakraborty Superbold Look) अत्यंत नॅचरल आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. नखांना लाईट गुलाबी कलरची नेलपेंट लावली आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि सुंदर दिसत असून, चाहत्यांना तिचा हा लूक (Rhea Chakraborty Glamrous Look ) प्रचंड प्रमाणात आवडला आहे.

दरम्यान, रियानं ‘जलेबी (Jalebi)’ या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तसेच अभिनेता इम्रान हाश्मी (Imran Hashmi) आणि अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
यांच्यासोबत ‘चेहरे (Chehre)’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती एका आगामी प्रोजेक्टमधून
(Rhea Chakraborty Upcoming Project) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title :- Rhea Chakraborty Superbold Look | rhea chakraborty bold pose in high thigh slit deep neck gown share photos on social media


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray-Sharad Pawar | CM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी एकास चोपले

Pune Crime | बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरुन एकाला बेदम मारहाण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांवर FIR

Pune Crime | खुन करुन फरार झालेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक