अभिनेत्री ऋचा चड्डाने शेअर केला स्विमिंग पूलमधील ‘बिकीनी’ फोटो, चाहत्यांकडून ‘Like’चा पाऊस !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बोल्ड आणि बिंधास्त अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्डाने आपला बिकीनी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ऋचा स्विमिंग पोलमध्ये हॉट पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना ऋचाने खास कॅप्शनही दिलं आहे.

बिकीनीचा फोटो शेअर करताना ऋचा चड्डा म्हणते, “October heat got me like!” या पुढे तिने एक इमोजीही दिली आहे जी लाल फेसवाली आहे. ऋचाचा हा हॉट फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. काही तासातच हा फोटो हजारो चाहत्यांनी लाईक केला आहे. सध्या हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

नुकतीच ऋचा कास्टींग काऊचबाबत केलेल्या खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आली होती. एका दिग्दर्शकाबाबत तिने नाव न घेता तिला आलेला अनुभव सांगितला होता.

https://www.instagram.com/p/B0limWFDZcP/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bpd40kog70v/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B2rbH6fjrwJ/

https://www.instagram.com/p/BzvirQ5jwiV/

https://www.instagram.com/p/Bu5kEC_j9TG/

https://www.instagram.com/p/BqUVxt0gKYC/

https://www.instagram.com/p/Bmsow3XBao4/

https://www.instagram.com/p/BlulCOyBsN0/

https://www.instagram.com/p/Bj7E2djhQQg/

Visit : Policenama.com