Riddhima Kapoor Sahni Photos | रणबीर कपूरची सख्खी बहिण दिसते अगदी राजकुमारी सारखी, पाहा रिद्धीमा कपूरचे व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Riddhima Kapoor Sahni | सोशल मीडियावर सर्वत्र रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाची चर्चा होताना दिसत आहे (Ranbir Kapoor – Alia Bhatt Marriage). आज या दोघांच लग्न धुमधडाक्यात पार पडलं असून, सोशल मीडियावर (Riddhima Kapoor Sahni Photos) त्यांचा विवाह सोहळ्याशी संबंधित फोटोंनी चांगलीच गर्दी केलेली दिसत आहे. मात्र त्यांचा लग्नात रणबीरची (Ranbir Kapoor) बहिण रिद्धीमानं नेटकऱ्यांच चांगलेच लक्ष वेधून घेतलं (Riddhima Kapoor Sahni Photos).

 

सोशल मीडियावर रिद्धीमा कपूरचे फोटो तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये ती अगदीच एखाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये (Riddhima Kapoor Glamorous Photos ) तिनं डिझायनर साडी नेसली असून, यामध्ये ती अत्यंत सुंदर (Riddhima Kapoor Beautiful Look) दिसत आहे. तसेच तिनं आपल्या भावासाठी लग्नात मनिष मल्होत्रा कडून ड्रेसेस डिझाईन केले होते.

रिद्धीमा कपूर (Riddhima Kapoor) फॅशनच्या बाबतीत आलियाला सुद्दा चांगलीच टक्कर देते. सोशल मीडियावर ती सतत आपले योगा आणि फिटनेसचे फोटो (Riddhima Kapoor Fitness Photo) आणि व्हिडिओ (Riddhima Kapoor Fitness Video) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करत असते. मात्र भावाच्या लग्नामध्ये तिच्या नावाची तुफान चर्चा झाली. तिच्या लग्नातील रुपानं अनेक अभिनेत्री आणि मॉडेलला सुद्धा मागं टाकलं.

दरम्यान, रिद्धीमाचं 2006 मध्ये भरत सहानी (Bharat Sahni) या व्यावसायिकासोबत लग्न झालं. तसेच तिला एक समारा नावाची मुलगी आहे. तसेच लग्नानंतर तिनं आपल्या संसार आणि करियरमध्ये सुरेख प्रकारचा समतोल साधला आहे.

 

Web Title :- Riddhima Kapoor Sahni Photos | ranbir kapoor sister riddhima kapoor sahni looks gorgeous beats alia bhatt in beauty see photos

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा