Rishabh Pant | स्टेडियम मध्ये टवाळ प्रेक्षकांनी ऋषभ पंतला उर्वशीच्या नावाने डिवचलं अन्…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या सोशल मीडियावर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि ऋषभ पंत यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांचे वाद जुने आहेत. हे दोघे एकमेकांना नेहमीच टार्गेट करत असतात. मध्यंतरी अभिनेत्रीने सांगितले होते की ती एका क्रिकेटरला डेट करत आहे. यावेळी ऋषभ ने ही गोष्ट फेटाळून लावली होती. तर ऋषभ आणि उर्वशीला मुंबईत एके ठिकाणी एकत्र देखील पाहण्यात आले होते. तेव्हापासून या दोघांचे नाव एकमेकांसोबत जोडले जाते.

 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात वायरल होत आहे. सोशल मीडियावर वायरल होणारा हा व्हिडिओ कदाचित जुना असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यामध्ये ऋषभ पंत चे चाहते त्याची छेड काढताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो पंत सीमेच्या दोरीजवळून चालत असतानाच स्टेडियम मध्ये बसलेल्या काही प्रेक्षकांपैकी ‘भाई उर्वशी बुला रही है’ असे म्हणत त्याला चिडवत असतात. यानंतर ऋषभने देखील सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

https://twitter.com/GemsOfCricket/status/1589635054468485120?s=20&t=Q4289iDsX6IhfgaI8SRIvQ

उर्वशीने याआधी आरपी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्याला डेट करत असल्याची माहिती दिली होती.
काही दिवसांनी तिने मिस्टर आरपी सोबतचे सर्व नाते तुटल्याची ही माहिती दिली होती.
पण यावेळी तिने आरपीचे पूर्ण नाव मात्र सांगितले नाही.
सोशल मीडियावर युजर्सला उर्वशी ऋषभ पंत चा उल्लेख करत असल्याचा अंदाज आला
त्यानंतर अभिनेत्रीच्या सर्व पोस्ट पंत यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या.

 

Web Title :- Rishabh Pant | rishabh pant was booed by the audience the indian player got angry and give unexpected reply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vivek Agnihotri | आता ‘या’ चित्रपटात 90% स्थानिक नागरिक करतील काम; विवेक अग्निहोत्री यांचे मोठे विधान

Kartik Aaryan | कार्तिक आर्यन करतोय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीला डेट; पहा आहे तरी कोण ?

Bank Interest Rate Hike | HDFC पाठोपाठ ‘या’ बँकेनेही वाढवले व्याजदर, नवे व्याजदर लागू: EMI ही वाढणार