अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर ‘रिटा ओरा’नं स्ट्रॅपलेस रेड बिकीनीत दाखवली ‘किल्लर’ फिगर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रिटीश अ‍ॅक्ट्रेस रिटा ओरा नेहमी आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. नेहमीच ती आपल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. रिटाच्या लुकला घेऊन सोशलवर कायमच चर्चा सुरू असते. रिटाही चाहत्यांसोबत नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते.

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहे ज्यात तिनं स्ट्रॅपलेस बिकीनीतले काही नवीन फोटो सोशलवर शेअर केले आहेत. रिटाचे फोटो पाहून चाहतेही चकित झाले आहेत. सध्या रिटाचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

रिटा रेड बिकीनीत खूप सेक्सी दिसत आहे. चाहत्यांनी तर रिटाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रिटाचे हॉट फोटो समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे अनेक हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.

फोटोंमध्ये रिटा बीचवर असल्याचं दिसत आहे. रिटा आपली सेक्सी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांनाही रिटाचे हे स्ट्रॅपलेस बिकीनीतले फोटो आवडले आहेत. रिटा अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर आहे. आपल्या सादरीकरणाव्यतिरीक्त ती आपल्या लुकमुळे चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/B6NWW7MhcAK/

https://www.instagram.com/p/B5gXf8vFrjd/

https://www.instagram.com/p/B3p4SJVj4Z3/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !