मनोरंजनमुंबई

Riteish Deshmukh | लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा खास मित्र; भावनिक पोस्ट करत रितेश म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Riteish Deshmukh | मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अनेक कारणामुळे चर्चेत असतो. रितेश याचे अनेक हिंदी सिनेमा गाजले आहेत. त्याचा फेमस चित्रपट आणि सर्वानां आवडता चित्रपट म्हणजे ”तुझे मेरी कसम” या चित्रपटाने खरंतर रितेश देशमुख अधिक चर्चेत आल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटातही अग्रेसर झाला. दरम्यान, नुकतंच रितेशने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधून मित्रत्वाचं नातं कसं असतं हे स्पष्ट दिसतं आहे.

लातुरच्या बाभळगावमधील (Babhalgaon) एका खास मित्रासोबतचा फोटो रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) पोस्ट केला आहे. प्रकाश इरेकर (Prakash Irekar) असं त्याच्या या मित्राचं नाव आहे. त्याचा वाढदिवस (Birthday) असल्याच्या कारणाने रितेशनं हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकाश इरेकर. हा बाभळगाव, लातूर या माझ्या गावातील माझा खास मित्र. अनेक वर्ष उलटली, पण आमची मैत्री मात्र कायम तिथेच तग धरुन राहिलीये’, अशी एक भावनिक पोस्ट रितेशने केली आहे.

जीवनाच्या पटलावर जगत असताना कोण किती पुढे जातो. आणि कोण कुठे लवकर पुढे जातो. मात्र मागे राहिलेली मैत्री मात्र सोबत घेऊन जाणे अथवा त्या मित्रत्वाला न विसरणे हे महत्वाचे असते. रितेशसाठी प्रकाश इरेकर हा त्याचा मित्र अशाच व्यक्तींपैकी एक आहे. हे रितेशने केलेल्या पोस्टवरुन दिसते.

Web Title : Riteish Deshmukh | Actor riteish deshmukh wishes his best childhood friend on his birthday photo viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…

Multibagger Stock | 3 महिन्यात 300% वाढला ‘या’ बासमती तांदळाच्या कंपनीचा स्टॉक, तुम्ही खरेदी केला आहे का?

PM Kisan | खुशखबर ! ज्या शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत आले नाहीत पैसे, ‘या’ तारखेला होतील जमा, जाणून घ्या तारीख

Girish Mahajan | पुणे पोलिसांनी जळगावमधून महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात, गिरीश महाजन अडचणीत येणार?

Link Aadhaar To Voter ID | केवळ एका SMS ने लिंक होईल वोटर आयडी कार्ड आणि आधार,
1950 वर कॉल करून सुद्धा मिळवू शकता ‘ही’ मोठी सुविधा

Back to top button