गुजरात गँगरेप : अभिनेता रितेश देशमुखची ‘संतप्त’ प्रतिक्रिया, केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातमधील एका दलित मुलीवर बलात्कार करून तिचे शव झाडावर लटवकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मुलगी ही 19 वर्षांची होती. तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रितेशने ट्विट करत न्यायाची मागणी केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये रितेश देशमुख म्हणतो, “19 वर्षीय तरुणीचे अपहरण, सामूहिक बलात्कार, हत्या आणि मग झाडावर लटकवलं. ती कोणत्या जातीची होती किंवा कोणत्या धर्माची होती हे विसरून जा. फक्त एकच लक्षात ठेवा की ती एक तरुण मुलगी होती जिच्यासमोर तिचं आशा आणि आकांक्षांनी भरलेलं अख्खं आयुष्य होतं. ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्या आरोपींनी सार्वजनिकरित्या फासावर लटकवा.” असं म्हणत रितेशने आपला संताप व्यक्त केला आहे.

रितेशने शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. काही तासातच अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्यांपैकी एक कलाकार म्हणजे रितेश देशमुख आहे. समाजात घडणाऱ्या घडनांवर तो बिंधास्तपणे आपलं मत मांडत असतो.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !