RITES Recruitment 2021 | सरकारची नोकरीची सुवर्णसंधी; RITES मध्ये विविध पदांची भरती जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RITES Recruitment 2021 | ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी हवीय. जे उमेदवार सरकारी नोकरी करण्यास इच्छुक आहे. अशा उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडने (Rail India Technical and Economic Service Limited) असिस्टंट मॅनेंजर (Assistant Manager) आणि टेक्निशियनच्या (Technician) पदांची भरती जारी करण्यात आली आहे. एकूण 26 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदे –

असिस्टंट मॅनेंजर – 6

टेक्निशियन – 20

शैक्षणिक पात्रता –

असिस्टंट मॅनेंजर – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात इंजीनिअरिंगची डिग्री अथवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन – आयटीआयची डिग्री असणे आवश्यक आहे.

वयाची अट –
उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक नसावे. या भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता.

निवड प्रक्रिया –
या पदांवर शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली तारीख : 14 जुलै 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाइट – rites.com

Web Titel :-  RITES Recruitment 2021 | rail india technical and economic service limited invited applications various

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या