Riya Sen | वादविवादानं लावलं ‘या’ सुपरहिट अभिनेत्रीच्या करिअरला ग्रहण, ‘या’ अभिनेत्या सोबतचा MMS झाला होता लिक

पोलीसनामा ऑनलाइन – Riya Sen | रिया सेन ( Riya Sen ) बॉलीवूड मध्ये बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती हल्ली विवादामुळे चर्चेत, पण तीच करिअरला मात्र ग्रहण लागलय. आज रियाचा वाढदिवस आहे ( Riya Sen’s Birthday ). अभिनेत्री रिया सेन, ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची (moon moon sen) मुलगी आहे. आज रिया तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या हिट फिल्म्समध्ये ‘सिलसिले’, ( Shaili ) ‘झंकर बीट्स’ ( Zunker Beats ) आणि ‘आपला सपना मनी-मनी’ ( Apna Sapna Money-Money ) सारख्या चित्रपट आहेत. पण तरीही ती अक्षय खन्ना सोबतच्या वीडियो लीक मुळे चर्चेत होती.

रिया प्रथम फाल्गनी पाठकच्या ‘बँग’ (Bang ) या गाण्यातून समोर आली. रिया नेहमी तिच्या चित्रपटांतील बोल्ड आणि हाॅट दृश्यांमुळे चर्चेत राहिलीये. आता रिया पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळले आहे.

रिया तिच्या बॉयफ्रेंडमुळे नेहमीच चर्चेत होती. अक्षय खन्ना व रियाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. तेव्हा ते प्रचंड चर्चेत होते.
यामुळे रियाच्या ( Riya Sen ) आयुष्यात मोठं वादळ आलं. या व्हिडीओमध्ये ती तिच्या बाॅयफ्रेंण्डमध्ये गुंतलेली दिसली. यावेळी दोघे खुप चर्चेत होते. त्यादरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यामुळे हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं लोकांनी म्हटलं ( Riya’s Video Leak)

 

 

Web Title : riya sen birthday special when riya sen real mms scandal leaked lesser
known facts of actress who sparked controversies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार