‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडानं नेकलाईन टॉपमध्ये दाखवलं ‘क्लीव्हेज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फॅशन आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोपडा आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. मग विषय तिच्या रेड कार्पेट लुकचा असो वा कॅज्युअल लुकचा असो प्रियंका नेहमीच आपल्या स्टाईलने चाहत्यांचं मन जिंकत असते. ड्रेसअप गेम खेळायला तिला खूपच आवडतं. आपल्या वेगळ्या स्टाईलने ती चाहत्यांचं लक्ष वेधूनच घेत असते.

Priyanka Chopra

सध्या प्रियंका न्यूयॉर्कमध्ये आहे. प्रियंकाचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. डिझायनर मार्कियनने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये प्रियंका खूपच स्टनिंग दिसत आहे.

Priyanka Chopra

प्रियंच्या ड्रेसची खास बात म्हणजे तिने घातलेल्या ड्रेसची किंमत. रिपोर्टनुसार, प्रियंकाच्या या फ्लॉरल प्रिंट टॉपची किंमत 700 डॉलर म्हणजे 49800 रुपये आणि तिच्या स्कर्टची किंमत 615 डॉलर म्हणजेच 43700 रुपये इतकी आहे.

Priyanka Chopra

प्रियंकाच्या या ड्रेसची म्हणजेच पूर्ण आऊटफिटची किंमत जवळपास 90000 रुपये इतकी आहे. प्रियंकाने पिकं कलरचे हिल्सही घातले होते जे तिच्या ड्रेसवर खूपच मॅच करत होते.
Priyanka Chopra

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर प्रियंकाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. सध्या प्रियंकाचे हे फोटो खूपच व्हायरल होतना दिसत आहेत.
Priyanka Chopra

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये दिसणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. याशिवाय प्रियंका द व्हाईट टायगर या नेटफ्लिक्सच्या वेब सीरीज मध्ये दिसणार आहे.

Priyanka Chopra

द स्काय इज पिंक या सिनेमाच्या निमित्ताने प्रियंका 3 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये काम करताना दिसणार आहे. खऱ्या आयुष्यावरून प्रेरीत असा हा सिनेमा आहे. दिल्लीच्या आयशा चौधरची ही स्टोरी आहे. या सिनेमात जायरा वसीमही दिसणार आहे.
Priyanka Chopra

Priyanka Chopra

Priyanka Chopra

Visit : Policenama.com

 

You might also like