IND Vs AUS : रो’हिट’ शर्माचं 29 व शतक, भारताचे 155 पार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या 3 दिवसीय साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं कारर्किदीतील 29 व शतक झळकवलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अ‍ॅस्ट्रिेलियाने 50 षटकांमध्ये 9 विकेट देवुन 286 धावांचं लक्ष भारतासमोर ठेवलं होतं.

287 धावांचा पाठलाग करताना भारतानं आत्तापर्यंत (29.4 ओव्हर) मध्ये 1 विकेट देवुन 155 धावसंख्या उभारली आहे. रोहित शर्मा 100 तर विराट कोहली 29 रन वर खेळत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like