ICC World Cup 2019 : ‘हिटमॅन’ रोहित शर्मा विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा ‘अव्वल’ बॅट्समन

हेडिंग्ले : वृत्तसंस्था – विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकवताच पुन्हा एकदा रोहित शर्मा अव्वल ठरला आहे. तसेच या सामन्यात रोहितने १०३ धावा करत विश्वचकातील पाचवे शतक झळकावले. शतक झळकावून विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेने भारतापुढे २६५ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या रोहित शर्माने दोन रेकॉर्ड मोडले आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम त्याने केला आहे.

हा सामना सुरु होण्यापूर्वी बांगलादेशाचा शाकिब अल हसन हा ६०६ धावांसह अव्वल स्थानावर होता. तर रोहीत दुसऱ्या स्थानावर होता. रोहितने ६३ वी धाव घेत अव्वल स्थान पटकावले.

जलद बळीचे शतक करणारा बुमरा दुसरा भारतीय खेळाडू
भारताकडून सर्वाद जलद १०० विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. त्याने ५६ सामन्यात हा पराक्रम केला आहे. भारताकडून सर्वात बळींचे शतक साजरे करणारा जसप्रीत बुमराह दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ५७ व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला बाद करून जसप्रितने आपले बळींचे शतक केले.

आरोग्यविषयक वृत्त

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार