ICC World Cup 2019 : रोहित शर्माने ‘नॉट’ OUT चा पुरावा दिल्यानंतर फॅन्सचा अंपायरच्या घराकडे ‘मोर्चा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा यांनी शुक्रवारी सोशल मिडियावर वेस्ट इंडीजच्या विरोधात झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात आऊट झाल्याच्या विवादास्पद निर्णयावर निराशा व्यक्त केली. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले रोहित शर्माने ट्विट करत आऊट झाल्याचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात दिसत आहे की त्याच्या बॅट आणि बॉलमध्ये बरेच अंतर होते.

रोहितच्या या ट्विट नंतर सोशल मिडियात नेटकऱ्यांनी थर्ड अंपायरवर जोरदार टीका केली. वेस्ट इंडिजच्या सामन्यात इंग्लंडच्या मायकल गफ या थर्ड अंपायरने हा निर्णय दिला. सोशल मिडियावर यानंतर अनेक मीम्स व्हायरल करुन अंपायर वर आपला राग व्यक्त केला. चाहते मात्र खूपच रागात दिसत आहेत. काही जण तर मीम्स थर्ड अंपायरचा पत्ता देखील विचारात आहेत.

रोहितने २३ बॉलमध्ये १८ रन्स केले होते. त्यानंतर ते आऊट झाले. रोहितकडून याबाबतचा फोटो ट्विट करण्यात आला. की बॉल त्यांच्या बॅट पासून लांब होती. गुरुवारी या सामन्यात केमर रोच याच्या बॉलवर विकेट किपर शाइ होप यांने रोहितचा कॅच पकडला होता, यात आऊट दिल्यानंतर रोहित शर्मा नाराज झाला होता.

Video : अभिनेत्री कंगनाने ‘तेरे जिस्म २’ गाण्यावर दाखवला बोल्ड ‘अवतार’

‘या’ डायरेक्टरला पहायचाय अभिनेता आयुष्मान खुराणाचा ‘प्रायव्हेट पार्ट’

मराठा आरक्षण मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामुळे न्यायालयात ‘टिकलं’

आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख अन नोकरी कधी ?

रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ व्यायाम करा

 

You might also like