Royal Enfield Bullet 350 | फक्त 15 हजार देऊन घरी आणा रॉयल एनफिल्ड बुलेट 350, इतका द्यावा लागेल मासिक EMI; जाणून घ्या

नवी दिल्ली : Royal Enfield Bullet 350 | भारतात मायलेजच्या नंतर ज्या बाईकची सर्वात जास्त मागणी आहे त्यामध्ये येते क्रूजर बाईक सेगमेंट. या क्रूजर बाईक सेगमेंटमध्ये ज्या रॉयल एन्फील्डची बाईक (Royal Enfield Bullet 350) बेस्ट सेलिंग बाईकमध्ये कायम असते.

ज्यामध्ये कंपनीची एक पॉप्युलर बाईक 350 बुलेट आहे. ही कंपनीची बेस्ट सेलिंग बाईक आहेच, शिवाय दमदार इंजिन आणि डिझाईनमुळे तिने खुप चांगली पकड मिळवली आहे.

रॉयल एन्फील्ड बुलेट 350 ची प्रारंभिक किंमत 1.38 लाख रुपये आहे जी टॉप मॉडलमध्ये 1.60 लाख रुपये होते. या बाईकच्या किमतीमुळे ती पसंत करणारे अनेक लोक ती खरेदी करूशकत नाहीत.

यासाठी ही बाईक डाऊन पेमेंट आणि ईएमआयवर खरेदी करण्याच्या सोप्या उपायाबाबत जाणून
घेवूयात. परंतु, त्यापूर्वी जाणून घेवूयात या बाईकचे फीचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशनशी संबंधीत अहवाल.

Health Insurance Reimbursement Claim | कसा दाखल करावा आरोग्य विमा प्रतिपूर्ती दावा, जाणून घ्या पूर्ण पद्धत

जाणून घेवूयात या बाईकचे फीचर्स

– रॉयल एन्फील्ड बुलेट 350ला कंपनीने नवी कलर स्कीम आणली आहे ज्यामध्ये दोन व्हेरिएंट आहेत.

– बाईकमध्ये सिंगल सिलेंडरचे 346 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 19.36 पीएसची पॉवर ए 28 एनएमचा टॉर्क जनरेट करते. 4 स्पीड गियरबॉक्स आहे.

– बाईकच्या फ्रंट व्हीलमध्ये डिसक ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक आहे. सिंगल चॅनल एबीएस सिस्टम आहे.

– बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही 37 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते.

डाऊन पेमेंट, ईएमआयवर खरेदी करण्याची माहिती…

– स्कूटर आणि बाईकची माहिती देणार्‍या वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊन पेमेंट आणि
ईएमआय कॅलक्युलेटरनुसार कंपनीशी संबंधीत बँका या बाईकवर 11,42,933 रुपयांचे लोन देईल.

– ज्यावर किमान डाऊन पेमेंट द्यावे लागेल. हे डाऊन पेमेंट 15,881 रुपये असेल. कर्ज 60
महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. यासाठी दर महिना 5,121 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

महत्वाची सूचना :

या बाईकवर मिळणारे कर्ज आणि डाऊन पेमेंटचे ऑपशन बँकिंग आणि सिबिल स्कोअरवर (CIBIL Score & Report) अवलंबून आहे. ज्यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट झाल्यास कंपनी लोन आणि डाऊन पेमेंटच्या रक्कमेत बदल करू शकते.

हे देखील वाचा

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची केंद्रीय मंत्र्यावर खरमरीत टीका, म्हणाले – ‘नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं’

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! मुलांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Royal Enfield Bullet 350 | royal enfield bullet 350 with 15 thousand down payment and emi plan read full details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update