×
Homeमहत्वाच्या बातम्यादमदार इंजिन असलेली Royal Enfield Bullet 500 येथे मिळेल 75 हजारात, कंपनीकडून...

दमदार इंजिन असलेली Royal Enfield Bullet 500 येथे मिळेल 75 हजारात, कंपनीकडून मिळेल 12 महिन्यांचा वॉरंटी प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Royal Enfield Bullet 500 | रॉयल एनफील्ड बुलेट 500 (Royal Enfield Bullet 500) कंपनीची बेस्ट सेलिंग बाईक आहे. शोरूममध्ये या बाईकची किंमत 1,73,796 रुपये ते 1,88,803 रुपयांपर्यंत आहे. इतके मोठे बजेट नसेल तर एक अशी ऑफर आहे, ज्यामध्ये तुम्ही ही बाईक निम्म्यापेक्षा कमी किमतीत घेऊ शकता.

Royal Enfield Bullet 500 सीसी बाईकचे फीचर्स, स्पेसिफिकेशन

बाईकला सिंगल सिलेंडरचे 499 सीसीचे इंजिन, जे स्पार्क इग्निशन तंत्रज्ञानावर आधारित आहे.

हे इंजिन 27.57 पीएसची पॉवर आणि 41.3 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

इंजिनसोबत 4 स्पीड गियरबॉक्स आहे.

फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आहे. ज्यात ड्यूएल एबीएस सिस्टम आहे.

बाईकचे मायलेज 30 किलोमीटर प्रति लीटर आहे.

आता बाईक निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची ऑफर जाणून घेवूयात…

सेकंड हँड गाड्यांची खरेदी-विक्री करणारी वेबसाइट CARS24 ने रॉयल एनफील्ड बुलेट 500 बाईक अवघ्या 75 हजार रुपयात लिस्ट केली आहे.

या बाईकचे मॉडल 2015 चे असून ओनरशिप फर्स्ट आहे. ही बाईक आतापर्यंत 14,576 किलोमीटर धावली आहे. बाईकचे रजिस्ट्रेशन दिल्लीच्या डीएल-01 आरटीओचे आहे.

ही बाईक खरेदी केल्यास कंपनी 1 वर्षाच्या वॉरंटीसह 7 दिवसांची मनी बॅक वॉरंटी देत आहे. ज्यानुसार बाईक पसंत न पडल्यास तुम्ही कंपनीला 7 दिवसात परत करू शकता.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणखी एका पोलीस ठाण्याला मान्यता

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 36 वर्षाच्या विवाहित महिला डॉक्टरचे नग्न व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News