RTMNU Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 109 जागांसाठी भरती; पगार 24,000 रुपये

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  RTMNU Recruitment 2021 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. 109 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. (RTMNU Recruitment 2021)

 

पदे – एकूण जागा 109 –

 

– सहाय्य्यक प्राध्यापक (Assistant Professor)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

– सहाय्य्यक प्राध्यापक (Assistant Professor) – उमेदवारांनी 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांत शिक्षण झालं असणं आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उमेदवारांनी उत्तीर्ण केली असणं आवश्यक असणार आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. (RTMNU Recruitment 2021)

 

वेतन – 24,000 /- रुपये प्रतिमहिना

 

महत्त्वाच्या सूचना –

 

– उमेदवाराच्या मागील रेकॉर्डच्या आधारावर निवड केली जाईल. तसंच नोवाद प्रक्रिया कशी घेण्यात यावी याबाबत सर्व अधिकार विद्यापीठाकडे असतील.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  12 नोव्हेंबर 2021

 

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – “द कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033

 

सविस्तर माहितीसाठी –

 

https://www.nagpuruniversity.ac.in/writereaddata/advertise_file/1635482289_Advertise_FILE.pdf

 

अर्ज करण्यासाठी – https://www.nagpuruniversity.ac.in/

 

Web Title : RTMNU Recruitment 2021 | rashtrasant tukdoji maharaj nagpur university openings for assistant professor posts salary upto 24 thousands

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BAMU Aurangabad Recruitment 2021 | औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 231 जागांसाठी भरती; जाणून घ्या

B.Ed CET Exam Result | B.Ed अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

Nawab Malik | ‘दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान’ – नवाब मलिक