Rubina Dilaik Gorgeous Look | रुबीना दिलैकच्या सुपरबोल्ड अदांवर चाहते झाले फिदा, पाहा व्हायरल फोटो…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जछोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik Gorgeous Look) सोशल मीडियावरल सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ चा ताज आपल्या डोक्यावर घेतला. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट फोटो चाहत्यांना दाखवत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल होत असतात. नुकतेच तिनं इंन्टाग्रामवर काही फोटो (Rubina Dilaik Gorgeous Look) शेअर केले आहे.

रुबीना दिलैकनं (Rubina Dilaik) शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा सुंदर घेरदार असा ड्रेस घातला आहे. फोटोमधील तिच्या स्टाईलला चाहत्यांंनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिनं घातलेला ड्रेस नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. तसेच फोटोमध्ये (Rubina Dilaik Latest Photo) तिनं नॉर्मल मेकअप केला आहे. आपल्या लूकची शोभा वाढवण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Rubina Dilaik Gorgeous Look) ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिनं फोटोसाठी एका पेक्षा एक पोज दिल्या आहेत. गळ्यात सोनेरी रंगाचा नेकपिस घातला असून, कपाळावरील छोट्या टिकलीनं चाहते घायाळ झाले आहेत. फोटोखाली (Rubina Dilaik Red Hot Photo) कॅप्शनमध्ये तिनं ‘स्ट्रॉबेरी बेबी’ असं लिहिलं आहे.

दरम्यान, रुबीनाच्या या फोटोवर 84 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
तसेच चाहत्यांना केमेंट्स सेक्शनमध्ये भरपूर कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Rubina Dilaik Gorgeous Look | bigg boss 14 winner rubina dilaik looks gorgeous and hot in red printed dress see latest photoshoot


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Municipal Corporation (PMC) | अधिकृत मंडई व्यतिरिक्त सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून महापालिका आकारणार प्रतिदिन 50 रुपये

Miss Universe Harnaaz Kaur Sandhu | वाढलेल्या वजनामुळं सौंदर्यवती Miss Universe हरनाझ कौर संधू ट्रोल..

PMC Health Department | पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधा व योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यात नगरसेवकांचाही महत्वाचा वाटा – सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे

PMC Deputy Commissioner Asha Raut | ‘सुसंस्कृत राष्ट्रासाठी मुल्य शिक्षणाची गरज’ – महापालिका उपायुक्त आशा राऊत

Pune Crime | फरार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक