Rubina Dilaik Superbold Look | छोट्या पडद्यावरील ‘संस्कारी सून’ दिवसेंदिवस होतीये अधिकच बोल्ड, रुबीना दिलैकनं हाई थाई स्लिट गाउन घालून सोशल मीडियावर केला कहर..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik Superbold Look) सोशल मीडियावरल सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ चा ताज आपल्या डोक्यावर घेतला. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट फोटो (Rubina Dilaik Hot Photo) चाहत्यांना दाखवत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल होत असतात.

रुबीनानं (Rubina Dilaik) हे फोटो इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमधील (Rubina Dilaik Bold Pictures) तिच्या बोल्डनेसनं चाहते भारावून गेले आहेत. फोटोमध्ये तिनं पर्पल रंगाचा हाई थाई स्लिट फुल गाउन परिधान केला आहे. आपल्या लूकला (Rubina Dilaik Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाइट मेकअप केला आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं कानात पर्पल रंगाचे खडे असलेले सुंदर असे कानातले घातले आहे.

रुबीनाचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट (Rubina Dilaik Hot Photo) आणि ग्लॅमरस (Rubina Dilaik Glamorous Look) दिसत आहे. तसेच फोटोमध्ये केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाला चार चॉन्द लावले आहेत (Rubina Dilaik Superbold Look). नेटकऱ्यांना आकर्षून घेण्यासाठी तिनं एका पेक्षा एक वरचढ पोज दिल्या आहेत.

 

दरम्यान, रुबीनाची फोटोतील (Rubina Dilaik Superbold Photo) अदा नेटकऱ्यांना घायाळ करणारी आहे. तिच्या फोटोतील हॉटनेसनं (Superhot Rubina Dilaik) चाहत्यांच्या हृद्याचे ठोके वाढले आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर (Rubina Dilaik Beautiful Look) लाईक्स करून कौतुकाचा पाऊस पाडला आहे. तसेच चाहत्यांनी तुफान कमेंट्स करून तिच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title : Rubina Dilaik Superbold Look | rubina dilaik shares her bold look in purple high thigh slit gown

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला