अजय देवगणसोबत काम केलेली ‘ही’ लहान ‘परी’ झाली मोठी, आता ऋषी कपूरसोबत काम करणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अलीकडेच ऋषि कपूरचा चित्रपट ‘झूठा हि सही’ च ट्रेलर लॉन्च झाला आहे. या चित्रपटात एक अशा अभिनेत्रीचा समावेश आहे जिने बालकलाकार म्हणूनही या आधी अमिताभ बच्चन, अजय देवगन आणि ऋतिक रोशन यांच्या अनेक चित्रपटात काम केले होते. त्या अभिनेत्रीचे नाव आहे रुचा वैद्या. रुचा आता लवकरच ऋषि कपूरच्या ‘झूठा हि सही’ चितपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

अजय की मूवी में दिखी ये बच्ची अब हो गई है इतनी बड़ी, ऋषि की फिल्म में दिखेंगी

रुचाने बालकलाकार म्हणून २००५ मध्ये ‘एक अजनबी’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अर्जुन रामपाल सोबत काम केले होते. या चित्रपटा व्यतिरिक्त रुचा अजय देवगनच्या ‘मैं ऐसा ही हूं’ या चित्रपटातही दिसून आली. या चित्रपटानंतर तिच्या अभिनयाने ती खूपच चर्चेत आली होती.

यानंतर ती आशुतोष गोवारीकर यांच्या जोधा अकबर या चित्रपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. २००८ मध्ये आलेल्या या चित्रपटात रुचाने लहानपणीच्या जोधाची भूमिका साकारली होती.

अजय की मूवी में दिखी ये बच्ची अब हो गई है इतनी बड़ी, ऋषि की फिल्म में दिखेंगी

रुचा इंस्टाग्राम वर खूप ॲक्टीव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर स्वतः चे फोटो शेअर करत असते. चित्रपटा व्यतिरिक्त रुचा खूप साऱ्या जाहिरातीतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा रुचा ऋषिर कपूरचा चित्रपट ‘झूठा हि सही’च्या माध्यमातून १९ जुलै रोजी प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे.

अजय की मूवी में दिखी ये बच्ची अब हो गई है इतनी बड़ी, ऋषि की फिल्म में दिखेंगी

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार