करवा चौथ पुर्वी IAS अधिकार्‍याला भरल्या ‘बांगड्या’ आणि घातली ‘साडी’, खूपच वेगळं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांनी एका आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन चक्क अधिकाऱ्यालाच लाल आणि काळ्या रंगाच्या बांगड्या दिल्या आहेत. भाजप पक्षाच्या या महिलांनी आधी कार्यालयात खूप गोंधळ घातला आणि नंतर आयुक्त यांना बांगड्या फेकून मारल्या. त्यावर अधिकाऱ्याने या बांगड्या एखाद्या गरीब महिलेला तरी द्या जेणेकरून करवा चौथसाठी त्यांचा उपयोग होईल असा सल्ला महिलांना दिला.

IAS अफसर के चैंबर में मह‍िलाओं का व‍िरोध, हाथ में पहनाईं चूड़‍ी-साड़ी

मध्यप्रदेशातील नगर निगम पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये भाजप महिलांनी आयुक्त सभाजीत यादव यांच्यासमोर चांगलाच गोंधळ घातला. सुरुवातील बोलण्याच्या नादात अधिकाऱ्यांच्या हातात या महिलांनी बांगड्या घातल्या आणि नंतर त्यांना साडी नेसवण्याचा प्रयत्न देखील केला आणि साडी त्यांच्या हातावर टाकण्यात आली. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस उपस्थित होते. मात्र त्यांनी याबाबत काहीही केले नाही. भाजपच्या या महिला आयुक्तांच्या कामांवर नाराज होत्या.

IAS अफसर के चैंबर में मह‍िलाओं का व‍िरोध, हाथ में पहनाईं चूड़‍ी-साड़ी

IAS अफसर के चैंबर में मह‍िलाओं का व‍िरोध, हाथ में पहनाईं चूड़‍ी-साड़ी

सभाजीत यादव यांनी या सर्व प्रकाराला राजकीय रंग असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणी आपली शेपटी पेटवत आहे तर कोणी स्मशानात आंदोलन करत आहे तर कोणी बांगड्या भेट करत आहेत मात्र मी सकारात्मक विचार करणारा आहे असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. जर बांगड्याच भेट द्यायच्या असतील तर गरीब महिलांना द्या तेवढंच पुण्य लाभेल असा सल्ला देखील त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना दिला आहे.

करवा चौथ से पहले IAS अफसर को पहनाई चूड़‍ी और साड़ी, रोचक है वजह

जेव्हापासून यादव यांनी या पदाचा स्वीकार केला आहे तेव्हापासून बीजेपी सतत त्यांचा विरोध करत आहे. या आधी देखील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी यादव यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आयुक्तांनी भाजपकडून झालेले अनेक घोटाळे उघड केले होते. त्यामुळे भाजप आता आक्रमक होऊन अशा प्रकारची आंदोलने करत आहे.

IAS अफसर के चैंबर में मह‍िलाओं का व‍िरोध, हाथ में पहनाईं चूड़‍ी-साड़ी

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

Loading...
You might also like