Rupali Chakankar | ‘चार दिवसांत दूध का दूध होईल’; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar | शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये भाजप नेत्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी थेट पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अशातच यावर राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपली प्रतिक्रिया देताना चार दिवसांत दूध का दूध होईल, असं म्हटलं आहे.

 

रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणातील पीडित मुलीने शनिवारी रात्री मेल (Mail) करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या मेलमध्ये तिने केलेल्या मागणीचा अर्ज (Application) आम्ही पुणे पोलिसांना (Pune Police) पाठवला आहे. तिने यामध्ये संपुर्ण मेडिकल तपासणीची (Medical Test) मागणी केली असून तिची तपासणी केली जावी यासाठी पोलिसांना लवकरच पत्र पाठवणार असल्याचं रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितलं.

 

याआधी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीनेही महिला आयोगाला मेल करत, यामध्ये संबंधित फिर्यादी आणि चित्रा वाघ या संगनमताने मीडिया ट्रायल चालवत आहेत.
अपमानजनक टीका करत आहेत त्यामुळे कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.
त्यांची नार्को चाचणी (Narco Test) करावी आणि त्या अनुषंगाने पोलीस चौकशी व्हावी पोलीस चौकशीनंतरचा अहवाल महिला आयोगाला पाठवावा,
अशी मागणी केली आहे.

दरम्यान, चार दिवसानंतर काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चाकणकरांच्या (Rupali Chakankar) या वक्तव्यावर चित्रा वाघ काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar | rupali chakankar chitra wagh raghunath kuchik molestaion case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…

 

Madhuri Dixit Gorgeous Look | वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा माधुरी दिक्षित दिसते इतकी सुंदर, पाहा व्हायरल फोटो

 

Eknath Khadse | ‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला’ – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

 

Mouni Roy Superhot Look | पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये आरशा समोर स्वत:ला पाहत राहिली मौनी रॉय, पाहा व्हायरल फोटो

 

South Actress Without Makeup Look | पडद्यामागं मेकअपविना अशा दिसतात ‘या’ काही प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हालाही बसेल मोठा धक्का