धक्कादायक ! स्वत:च्याच मुलामुळे गर्भवती झाली ‘ही’ महिला, व्हिडीओ पाहून विश्वास नाही बसणार

मॉस्को : वृत्तसंस्था – प्रेम कधी कसं आणि कोणासोबत होईल हे कोणालाच कळत नाही. मात्र रशियामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून येथे एका आईचाच आपल्या मुलावर जीव जडला. त्यांचे प्रेमसंबंध एवढ्यावरच थांबले नाहीत तर आता हे दोघे एका बाळाचे पालकही होणार आहेत. हे वाचून धक्का बसला ना, पण हे खरं आहे. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, आई आणि मुलगा प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खूश झाले.

मॉस्को येथील एका वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार रशियाच्या स्वावयंक-ऑन-कुबान येथे राहणाऱ्या व्लादिमीर हा मारिनाचा सावत्र मुलगा आहे. यापूर्वी मारिनाचे व्लादिमीरचे वडील अलेक्सी शेव्हरिन यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, अलेक्सी आणि मरिना यांचा काही महिन्यातच घटस्फोट झाला. त्यानंतर व्लादिमीर आणि मरिना त्यांच्यातील जवळीक वाढली. व्लादिमीर याचा एक भाऊही असून त्याचे नाव विक्टर आहे.

व्लादिमीनरचे वय फक्त 20 वर्ष आहे. अ‍ॅलेक्सी म्हणाली, मारिनानं जाणीवपूर्वक हे सगळ केलं. मात्र या व्हिडीओमध्ये दोघं एकत्र आणि आनंदी दिसत आहेत. मरीनाने इस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता, या व्हिडीओला लाखो लोकांनी पसंती दिली असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा

https://www.thesun.co.uk/news/11846867/stepmum-pregnant-stepson-russia-instagram/