‘ही’ आहे जगातील सर्वात सुंदर मुलगी, लोकं म्हणतात तिला ‘छोटी परी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा अनेक प्रकारच्या सौंदर्याबाबतच्या स्पर्धा आपल्याला माहित आहेत. ज्यामध्ये जगातील सगळ्यात सुंदर आणि बुद्धिमान तरुणीला पुरस्कार दिला जातो. मात्र रुसमधील केवळ सहा वर्षांच्या लहान मुलीला जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मुलीचे नाव यलीना यकूपोवा आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.

या मुलीचा फोटो इतका सुंदर आहे की तुम्ही तिला नजरेपासून वेगळे करू शकणार नाही त्यामुळेच ही लहान मुलगी सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. लोक तिला चिमुकली राजकुमारी म्हणून संबोधित करत आहेत. केवळ सहा वर्षांच्या या चिमुकलीला इंस्टाग्रामवर एकवीस हजार फॉलोअर्स आहे.

वयाच्या चवथ्या वर्षांपासून मॉडेलिंग करत असलेल्या या चिमुकलीने अनेक फॅशन कंपन्यांसाठी जाहिराती केल्या आहेत. मोनालिसा किड्स आणि ग्लेरिया जिंस सारख्या नामांकित कंपनीच्या जाहिरातीत सुद्धा झळकलेली आहे. यलीनाची फॅन फॉलविंग फक्त रुस पुरतीच मर्यदित नसून जगभर अनेक देशांमध्ये तिचे फॅन आहेत. या चिमुकलीच्या मॅनेजरने सांगितले की जस जशी ती मोठी होत चाललीये तस तशी तिला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होत आहे त्यामुळे ती अजून प्रोफेशनल पद्दतीने आपले काम करत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी