Rutuja Sawant | रुबीना दिलैक पेक्षाही बिकनी फोटोमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसते एकदम हॉट

पोलीसनामा ऑनलाइन : Rutuja Sawant | अभिनेत्री रुबीना दिलैक आपल्या बिकनी लूकमुळे नेहमी चर्चेत असते. आता रुबिनाला टक्कर देण्यासाठी ‘मेहंदी हे रचने वाली’ फेम ऋतुजा सावंत (Rutuja Sawant) देखील सज्ज झाली आहे. ऋतुजाने बिकनी फोटोशूट करून सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या रुबीनाच्या फोटोंना टक्कर देताना दिसत आहेत.

ऋतुजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने बिकनी परिधान करून एकापेक्षा एक पोजेस देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऋतुजा या फोटोमध्ये खूपच किलर दिसत आहे. तर तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

ऋतुजाने (Rutuja Sawant) तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो शेअर केले असून जे सर्वांचे लक्ष वेधून घेताना
दिसत आहे. ऋतुजा नेहमीच तिच्या लूकमुळे लाईमलाईटमध्ये असते.
नेहमीच सोशल मीडियावर ऋतुजाचे फोटोज चर्चेचा विषय बनत असतात.
ऋतुजाचा अंदाज देखील चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडतो.
‘एक विलन रिटर्न्स’ या चित्रपटात ऋतुजा ने साइड रोल साकारला होता.

Web Title :- Rutuja Sawant | television mehndi hai rachne wali fame rutuja sawant bikini pics goes viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांना अधिकार नाही,’ या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले…

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात