कुणाकडे ‘बेंटले’ तर कुणी चालवतं ‘फरारी’ ! पहा भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन राहिलेल्या खेळाडूंचं कार कलेक्शन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – टीम इंडियातील कॅप्टन लोकांचं कार बद्दलचं प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा एक लग्झरी गाड्या आहेत. आज आपण कॅप्टन राहिलेल्या खेळाडूंपैकी कुणाकडे कोणत्या कार आहेत याची माहिती घेणार आहोत.
महत्वाचे : चेक ट्रंकेशन (CTS) सिस्टमवर RBI चे निर्देश, तुमच्यावर होणार थेट परिणाम

1) भारतीय क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज व कॅप्टन राहिलेल्या सुनील गावसकर कडे अनेक कार आहेत. परंतु ते अनेकदा BMW 5 – Series कार मध्ये येताना जाताना दिसतात.

Sunil gavaskar
Sunil gavaskar

2) सचिन तेंडुलकर – सचिनकडे BMW i8, BMW X6M, BMW M5, BMW M3 सोबत BMW च्या अनेक कार आहेत. त्याच्याकडे Ferrari 360 Modena आणि Mercedes-Benz C63 AMG सुद्धा आहे.

Sachin
Sachin

हे ही वाचा : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे घेणार मोठा निर्णय, मुंबई पोलिस दलात होणार फेरबदल ?

3) कपिल देव – कपिल कडे अनेक लग्झरी कार आहेत. परंतु त्यांच्याकडे जी सर्वात आलिशान कार आहे ती आहे Porsche Panamera.

kapil
kapil

4) मोहम्मद अजहरुद्दीन – मोहम्मद कडे BMW 5 – Series, Audi Q7, Honda CR-V आणि BMW 640i कार आहे.

Mohammad Azharuddin
Mohammad Azharuddin

5) सौरव गांगुली – सौरव कडे फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंज, सीएलके, होंडा सिटी आणि मर्सिडीज बेंज सी क्लास कार आहे.

Sourav Ganguly
Sourav Ganguly

6) राहुल द्रविड – राहुलकडे ऑडी क्यु 5 आणि बीएमडब्ल्यू 5 सीरिज, ह्युंडाई ची टक्सन कार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांना दिला सल्ला, म्हणाले – ‘महिलांनी काय परिधान करावं अन् समाजात कसं वागावं यावर टिप्पणी करू नका’

Rahul
Rahul

7) वीरेंद्र सहवाग – वीरेंद्र कडे शानदार बेंटले कॉन्टिनेंटल सोबतच बीएमडब्ल्यू 7 सीरिज कार आहे.

virender sehwag
virender sehwag

8) अनिल कुंबळे – अनिल कडे फोर्डची एंडेवर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास आहे. ते नेहमी याच गाड्यांमधून फिरताना दिसतात.

Anil Kumbale
Anil Kumbale

9) महेंद्रसिंह धोनी – धोनीला दुचाकीचा जास्त छंद असला तरी त्याच्याकडे कारचं कलेक्शन देखील आहे. धोनीकडे हमर, लँड रोवर फ्रीलँडर 2, ऑडी क्यु 7, पजेरो पासून तर टोयोटा कोरोला पर्यंत अनेक शानदार गाड्या आहेत.

MS DHONI
MS DHONI

10) विराट कोहली – विराटकडे ऑडी आर 8, ऑडी ए 6 स्पोर्ट सलून आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा आणि फॉर्चुनर देखील आहे.

Viral kohali
Viral kohali

Read More…
शिवसेनेचा सामनामधून सवाल; ‘NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला ?’
परमबीर सिंह ‘नाराज’; नवीन पदभार न घेताच रजेवर
LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांना मोठी भेट ! सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, ‘पॉलिसी होल्डर्स’ला असा मिळणार फायदा, जाणून घ्या
‘माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला DGP, मुंबई CP का केलं?; IPS पांडे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘सवाल’
दिलासादायक ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे होणार खिशावरचा भार कमी अन् पैशांचीही बचत
घर बसल्या 10 हजार लावून सुरु करा ‘हा’ बिझनेस; दर महिन्याला होईल 30 हजारांची कमाई