सेक्रेड गेम्स मधील ‘या’ अभिनेत्रीने केलं ‘हॉट फोटोशुट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी अनेक स्टार्सने फोटोशुट केले आहे. डब्बू रतनानीच्या प्रत्येक फोटोमध्ये बॉलिवूड स्टार्सचा एक वेगळा अंदाज समोर येताना दिसतो. त्याच्या फोटोशुटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते.

नुकतंच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेब सीरीज सेक्रेड गेम्स मधील अॅक्ट्रेस एलनाज नौरोजीने फोटोशुट केलं आहे. एलनाजने आज आपला २७ वा वाढदिवस साजरा केला आहे. याच निमित्ताने एलनाजने आपल्या चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

image.png

डब्बू रतनानीच्या फोटोशुटमध्ये एलनाज खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. एलनाजने आपल्या इंस्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये एलनाज ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे.

image.png

मिनिमल मेकअप आणि न्यूड लिपस्टिकने एलनाजने आपला लुक पूर्ण केला आहे. तिने यासोबत ब्लॅक हिल्सही घातले आहेत. एका एका फोटोत एलनाजचा कातिलाना अंदाज दिसत आहे.

image.png

एलनाज नौरोजी मूळची इराणी भारतीय फिल्म अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती पहिल्यांदा सेक्रेड गेम्समध्ये दिसली आहे. या सीरीजच्या सहाव्या एपिसोडमध्ये ती दिसली होती. जोया नावाची भूमिका तिने साकारली होती. याशिवाय ती पंजाबी सिनेमातही दिसली होती. खिडो खुंडी या सिनेमातून तिने पंजाबी सिनेमात डेब्यू केला होता.
image.png

गुरु रंधवाच्या म्युझिक अल्बममध्येही ती दिसली आहे. तिने सीरीयल्समध्येही काम केले आहे. याशिवाय सलमान खान सोबत थम्सअपच्या जाहिरातीत आणि शाहरुख खानसोबत अनेक जाहिरातीत दिसली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

Loading...
You might also like