‘Parasite’ ला मिळाला ‘SAG’ अवॉर्ड, ब्रॅड पिट आणि Ex पत्नी जेनिफलाही ‘हा’ अवॉर्ड

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन – बोंग होन जो यांच्या पॅरसाईट या परदेशी भाषेतील सिनेमाला रविवारी बेस्ट कास्ट इन ए मोशन पिक्चर्ससाठी स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड मिळाला. तर ‘1971’ पुढील महिन्यात होणाऱ्या अ‍ॅकेडमी अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फ्रंट रनरअप म्हणून ओळखला गेला. पॅरसाईटनं वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड आणि द आयरिशमॅन या सिनेमांना मागे टाकत वेगळा सिनेमा ठरत विजय मिळवला. हे एक आश्चर्यच होतं.

पॅरसाईटनं सहा ऑस्कर अवॉर्ड्स जिंकले. यात बेस्ट पिक्चर या अवॉर्डचाही समावेश आहे. शनिवारी पार पडलेल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये असं दिसून आलं की, कदाचित प्रो़ड्युसर्स गिल्ड अवॉर्ड जिकंलेल्या सॅम मेंडिसच्या 1971 साठी हे टफ कॉम्पीटीशन होतं. रविवारी लाँस एंजिलिसमील श्राईन ऑडीटोरियममध्ये परॅसाठी स्पष्ट गर्दी दिसत होती. सिनेमातील कास्टींगची ओळख देणाऱ्या कलकारांनीही स्टँडिंग ओवेशन घेतलं. अशा अनेक कलाकारांचा पॅरसाईटनं जिंकलेल्या एसएजी अवॉर्डमध्ये समावेश होता ज्यांच्यापैकी काहींचं ऑस्करसाठी नामांकन नव्हतं. कास्टींमधील सर्वच कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता.

ब्रॅड पिटला(Brad Pitt) वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूडसाठी बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टरचा तर टीव्हीसाठी जेनिफर अ‍ॅनिस्टन (Jennifer Aniston) हिला द मॉर्निंग शो या ड्रामा सिरीजसाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस म्हणून पुस्कार मिळाला. ब्रॅड पिट आणि जेनिफर अ‍ॅनिस्टन यांनी एकमेकांचं अभिंदनही केलं.

अवॉर्ड मिळाल्यानंतर ब्रॅड पिट म्हणाला, “एखाद्याला एवढं यश मिळतं ज्याच्या आनंदात तो त्याचा शर्ट काढतो, एका उंचीवर गेलेल्या त्या माणसाचं त्याच्या बोयकोशी पटत नाही. ही खूप अवघड बाब आहे.” ब्रॅडच्या या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्या कुटल्या आणि एकच हशा पिकला. यावेळीच कॅमेरामननं ब्रॅडची एक्स वाईफ जेनिफरवर फोकसही केला.

फेसबुक पेज लाईक करा –