Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | लोकजनशक्ती पक्षातर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe| लोकजनशक्ती पक्षातर्फे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) यांना १०१ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या पुणे शहर जिल्हा शाखेच्या वतीने अध्यक्ष संजय आल्हाट यांच्याहस्ते सारसबाग चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .

यावेळी अंकल सोनावणे, के. सी. पवार, एड. अमित दरेकर, संजय चव्हाण, संजय भोसले, तय्यब शेख, बंडू वाघमारे आदी उपस्थित होते.

‘महापुरुषांच्या कार्याचे उत्सव होत राहिल्यानेच गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजापर्यंत विचार पोहोचले. दोन पिढ्या या विचारांनी प्रेरित होऊन प्रगतीची वाट चालू लागल्या. सुशिक्षितांचे प्रमाण अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महापुरुषांच्या विचारांच्या प्रबोधनामुळे वाढले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तरुणांनी मंथन करावे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने देशसेवा करावी,’असे प्रतिपादन संजय आल्हाट यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Maharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं ‘प्रमोशन’ लवकरच ! PI, उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या 5 ऑगस्टपर्यंत

Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहळ यांच्या वतीनेलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

Coronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट ! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार?

One Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर पाठवला मेसेज, ’एक कोटी द्या अन्यथा…’

Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली गाईडलाईन