Sahjan Farming | फायद्याची गोष्ट ! केवळ 10 हजार रुपयात सुरू करू शकता ‘ही’ शेती, दर महिन्याला होईल 2 लाख रूपयांपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तुम्ही ऐवजी दुसरा पर्याय शोधत असाल तर शेती चांगला पर्याय (earn money from farming) होऊ शकतो. ज्यातून तुम्ही कमी वेळात लखपती (How to be a billionaire) बनू शकता. हे सुरू करण्यासाठी तुम्हाला एकदा 10-15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, यानंतर दर महिना 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता. Sahjan Farming | start farming only 10 thousand investment and earn 2 lakh monthly know about it

सुरू करा शेती

भारताच्या बहुतांश राज्यात शेवग्याची शेती (Sahjan Farming) भरपूर होते.
यामध्ये अनेक प्रकारचे मल्टी व्हिटॅमिन, प्रोटीन, एमीनो अ‍ॅसिड्स असतात.
देशात मागील काही वर्षापासून हेल्थ सप्लीमेंट्स (Health supplements) च्या रूपात याची डिमांड वाढली आहे.
अनेक स्टार्टअप शेवग्यावर प्रोसेसिंग करून नवीन हेल्दी प्रॉडक्ट बनवत आहेत.

महाराष्ट्रातील एक रहिवाशी प्रमोद पानसरे मागील दोन वर्षापासून शेवग्याची पाने आणि हळदीच्या मदतीने चॉकलेट, चिक्की, खाकरा आणि स्नॅक्स तयार करून देशभरात मार्केटिंग करत आहेत.

सध्या ते दर महिन्याला तीन लाख रुपयांचा बिझनेस करत आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 10-15 लाख रुपयांची गुंतवणूक (investment of Rs 15 lakh) करावी लागेल, यानंतर दर महिना 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता. याबाबत जाणून घेवूयात…

कसा करतात हा उद्योग

एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रमोद यांनी उद्योगात 15 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आणि एक ऑफिस उघडले.
नंतर फूड लायसन्ससह आवश्यक डॉक्युमेंट्स जमवले आणि बिझनेस सुरू केला.

प्रमोद म्हणतात, आम्ही हेल्दी फूड सप्लीमेंट्सवर जोर देऊ लागलो.
यातून आम्हाला आमच्या उद्योगाच्या कक्षा वाढवण्यास खुप मदत झाली.
आमच्या प्रॉडक्टची डिमांड वाढली.

अशी करतात मार्केटिंग

प्रमोद सांगितल्या प्रमाणे, सुरुवातीला स्टॉल लावून आपले प्रॉडक्सट्सची मार्केटिंग करत असत.
नंतर जेव्हा त्या प्रॉडक्टची मागणी वाढू लागली, तेव्हा रिटेलर्स आणि मोठ-मोठे होलसेल डिलर्सशी कॉन्टॅक्ट करून मार्केटिंग सुरू केले.
सोबतच प्रमोशनसाठी सोशल मीडियाची मदत घेतली.

Web Title : Sahjan Farming | start farming only 10 thousand investment and earn 2 lakh monthly know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government Schemes | मोदी सरकारची ‘ही’ योजना झाली ‘सुपरहिट’ ! तुम्ही सुद्धा 250 रुपयात उघडू शकता अकाऊंट, मॅच्युरिटीवर मिळतील 15 लाख