अभिनेत्री सई ताम्हणकरनं शेअर केले ‘BOLD’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी सिनेमात आपल्या हॉट अंदाजासाठी फेमस असणाऱ्या सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा आपला सेक्सी अंदाज दाखवला आहे. सई खूपच गॉर्जियस अ‍ॅक्ट्रेस आहे. आपल्या स्टनिंग इंस्टा पोस्टनं सईनं सर्वांनाच चकित केलं आहे. सईनं इंस्टाग्रामवरून काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सई चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

MFK 2019 All kinds of grey! #sodope #saitamhankar

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

सईचा आऊटफिट कोणताही असो हॉटनेसचा तडका द्यायला सई कधीच विसरत नाही. सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये सई खूपच सेक्सी दिसत आहे. सईनं ग्रे टॉप आणि काळा लांब क्रॉप स्कर्ट घातला आहे. ज्यात ती खूपच चमकदार दिसत आहे. तिनं चांदीचा स्मोकी आय मेकअपही केला आहे.

सई एकापेक्षा एक कामुक पोज देताना दिसत आहे. सध्या सईचे हे फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही तिच्या बोल्ड लुकचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी कमेंटही केली आहे आणि तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे.

View this post on Instagram

Sunday Picture ! 📸 @shivajistormsen 🖤

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर बॉलिवूड सिनेमा मिमी साठी ती तयार आहे. या ती कृति सेनन आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती धुरळा या सिनेमात ही दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like