Saiee Manjrekar Sizzling Look | काळ्या टॉपमध्ये सुपरबोल्ड फोटो शेअर करून ‘या’ अभिनेत्रीनं केला कहर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar Sizzling Look ) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. सई मांजरेकर दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची मुलगी असून, सलमान खान (Salman Khan) सोबत ‘दबंग 3’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. सईच्या या फोटोमुळं इंटरनेटवर चांगलीच आग लागली आहे (Saiee Manjrekar Sizzling Look).

 

सईने इंस्टाग्रामवर काही फोटो (Saiee Manjrekar Instagram Pics) शेअर केले आहेत. या फोटोमधील तिचा अंदाज अगदीच बोल्ड दिसत आहे (Saiee Manjrekar Sizzling Look ). तिनं काळ्या टॉप घातला आहे. तर खाली काळी लेदरची पॅन्ट घातली आहे. तिच्या या फोटोमुळं चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. तिनं एकूण तीन फोटो (Saiee Manjrekar Bold Photo) शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये तिच्या कानाला मोबाईल आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये (Saiee Manjrekar Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘खरंच मी कॉल वर बोलत होते.’ चाहत्यांनी सईच्या या फोटोला चांगलेच डोक्यावर घेतला आहे.

 

दरम्यान, फोटोमधील सईच्या (Saiee Manjrekar) अंदाजानं चाहते घायाळ झाले असून, अद्याप या फोटोला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. कमेंट्स करून अनेक चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुद्धा केला आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर आपल्या हॉटनेसनं (Saiee Manjrekar Superhot Look) परिपूर्ण असे फोटो शेअर करून नेटकऱ्यांना आकर्षित करत असते.

 

 

Web Title :- Saiee Manjrekar Sizzling Look | Hot This actress showed off her bold figure by wearing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जामिनावर सुटलेल्या आरोपीने वकिलांची फी देण्यासाठी चोरल्या महागड्या गाड्या; गुन्हे शाखेने ठोकल्या पुन्हा बेड्या

 

Amruta Fadnavis | ‘…म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा तपास सुरू’; अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!

 

Schools Open in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरु होणार

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघ, केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी