Saif Ali Khan – Amruta Singh Divorce | सैफच्या कुटूंबातील ‘या’ व्यक्तीवर जडलं होत Ex Wife अमृताचं प्रेम, मात्र सासूमुळं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेता सैफ अली खान सतत त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळं (Saif Ali Khan – Amruta Singh Divorce) प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. त्यांन अनेक हिंदी अभिनेत्रींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. तसेच अभिनेत्री अमृता सिंग (Saif Ali Khan – Amruta Singh Divorce) सोबत देखील त्यांच्या नात्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या होत्या. सैफ आणि अमृतानं गुपचूप लग्न केलं होत.

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृतानं पळून लग्न केल्यानंतर अखेर खान कुटूंबाने दोघांच लग्न मान्य केलं. परंतु दोन मुलं झाल्यानंतर सुद्धा त्या दोघांचं हे लग्न शेवटपर्यंत टिकू शकलं नाही (Saif Ali Khan – Amruta Singh Divorce). मात्र त्यांचा लग्नानंतर अमृता जेव्हा सैफच्या घरी गेली, तेव्हा स्वत:ला समावून घ्यायला तिला थोडा वेळ लागला.

अमृतासाठी नवं घर, नवी माणसं, नवी नाती. सगळंच नवं असल्यानं आधी ती रूळली नाही. तसेच सासरी नवी असल्यानं तिच्यावर प्रेम करणारा फक्त सैफ होता. मात्र काही दिवसानंतर सैफची मोठी बहिण सबा अली खान (Saba Ali Khan) आणि तिच्यामध्ये चांगलचील गट्टी जमली. त्याच्या नंतर अमृतावर प्रेम करणारी कोण असेल ती म्हणजे सबा. अमृता आणि सबा यांच्यामध्ये मैत्रीचं फार चांगलं नातं आहे. ती आता खान कुटूंबाचा हिस्सा नसली, तरीदेखील सबा सोशल मीडियावर वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देते.

दरम्यान, अमृता (Amruta Singh) सैफच्या आईला प्रचंड घाबरायची. त्यामुळे ती सैफला सांगायची की, “सासूसोबत मला एकटं सोडून जावू नको.” कारण तिला शर्मिला टागोरची (Sharmila Tagore) प्रचंड भिती वाटायची.

web title :Saif Ali Khan – Amruta Singh Divorce | amruta singh love another person on saif ali khan family

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा