साराचा सिनेमा ‘कमजोर’, ‘लव आज कल 2’ चा ‘ट्रेलर’ पाहून सैफ अली खाननं दिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या लव आज कल 2 या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. असं असलं तरीही अनेकांनी ट्रेलर पाहिल्यानंतर असंही म्हटलं आहे की, हा सिनेमा म्हणजे दीपिका आणि सैफच्या लव आज कल सिनेमाची कॉपी आहे. ट्रेलरला संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच पहिल्या भागातील हिरो सैफ अली खाननं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत बोलताना लेकीच्या सिनेमाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना सैफ अली खाननं साराचा सिनेमा कमजोर असल्याचं म्हटलं आहे. दीपिका आणि त्याचा ओरिजनल लव आज कल हा सिनेमा त्याला जास्त आवडल्याचं म्हटलं आहे. कार्तिक आणि साराला त्यानं सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. इम्तियाज अलीनं केलेल्या वेगळ्या प्रयोगालाही त्यानं शुभेच्छा देत कौतुक केलं आहे.

इम्तियाज अलीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा व्हॅलेंटईन्स डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 31 जुलै 2009 रोजी लव आज कलचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका आणि सैफ अली खान सोबत दिसले होते. आता सिक्वलमध्ये सैफची मुलगी सारा दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !