SAIL मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या १२९ जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनाम टीम – SAIL मध्ये वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय विशेषतज्ञ पदाच्या १२९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येण्यात आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावेत. उमेदवार ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात. अर्ज पाठवण्याची शेवटची मुदत २६ जून २०१९ आहे.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय विशेषतज्ञ

पात्रता: MBBS, MS/MD, DNB

रिक्त जागा: १२९

पगार: २०६००- रुपये. ५८०००/-प्रति महिना

अनुभव: 1 – 3 वर्ष

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26/06/2019

निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षा आणि मुलाखत

सूचना:

उमेदवारांना सूचना आहे. कि त्यांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपला पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि बाकी महत्वाची प्रमाणपत्र वरील पत्यावर पाठवणे.

नोकरीसाठी पत्ता:

Steel Authority of India Limited, Ispat Bhawan, Lodi Road, New Delhi-110 003

You might also like