रामानंद सागरच्या ‘नात’ मुलीला कपडे उतरविण्याचा भलताच ‘शौक’, झोपण्यापुर्वी देते बिकिनीमध्ये हॉट ‘पोज’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साक्षी चोप्रा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे जी प्रोफेशनली सोशलवर सक्रिय असू किंवा नसू ती तिच्या सेक्सी फोटोंमुळे कायम चर्चेत राहते. अतिशय बोल्ड आणि रोमांचक शैलीत फोटोशूट करणारी मुंबईची 22 वर्षीय साक्षी सोशल मीडियावर आपले सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करते. साक्षी देखील प्रसिद्ध आहे कारण ती देशाची सगळ्यात लोकप्रिय मालिका ‘रामायण’ चे निर्माते रामानंद सागर यांच्या नातूची मुलगी आहे.
https://www.instagram.com/p/B5FhxaJBXjg/
https://www.instagram.com/p/B4mhn8JBNpO/
https://www.instagram.com/p/B3meTkKhFYW/
साक्षीला संगीतामध्ये खूप रस आहे. साक्षीने वयाच्या दहाव्या वर्षापासून ट्रिनिटी कॉलेज लंडनमध्ये पाश्चात्य संगीताचे प्रशिक्षण घेतले. तिच्या संगीत पदवीनंतर साक्षीला आंतरराष्ट्रीय गायन वेस्टर्न व्होकल सिंगर बनण्याची इच्छा आहे. साक्षी मुंबईत स्टेज शो करते. सध्या ती पदवीधर विद्यार्थिनी आहे. साक्षी चोप्रा यांचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या बिकीनी फोटोंने भरलेले आहे.
https://www.instagram.com/p/ByVAASIBAcZ/
साक्षी फक्त बिकिनीचे बोल्ड फोटो शेअर करत असते आणि आपल्या सेक्सी फोटोंनी सोशल मीडियाला आग लावत असते. साक्षी चोप्राचे नवीन फोटो तुम्ही तिच्या इन्स्टावर पाहू शकता. तिचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. साक्षीच्या प्रत्येक फोटोला हजारोपेक्षा जास्त चाहत्यांचे लाईक आणि कमेंट असतात. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिचे सेक्सी फोटो पाहून चाहते घायाळ होतील असे साक्षीचे फोटो आहे.
https://www.instagram.com/p/BsnPThuDgA9/
साक्षीने प्रत्येक फोटोमध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत. तिच्या वेगवेगळ्या फोटोंना चाहते लाईक करत असतात. सेक्सी आणि बोल्ड फोटोंनी भरलेले साक्षीचे इन्स्टाग्राम अकाउंट तुम्ही पाहू शकता.
Visit : Policenama.com
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !