home page top 1

Photos : ११ वर्षांची झाली ‘बजरंगी भाईजान’ मधील ‘मुन्नी’ ; ४ वर्षांत झाला ‘एवढा’ बदल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बजरंगी भाईजान हा सलमान खानचा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील इनोसंट मु्न्नी सर्वांनाच आवडली होती. बालकलाकार हर्षाली मल्होत्राने या सिनेमात मुन्नीचा रोल केला होता. जेव्हा हर्षालीने हा सिनेमा केल होता तेव्हा तिचे वय ७ वर्षे होते. बालकलाकार म्हणून हर्षालीचा रोल पहिल्याच सिनेमात खूपच स्ट्रॉंग होता.

हर्षाली आता ११ वर्षांची झाली आहे. या चार वर्षात हर्षालीच्या लुकमध्ये अनेक बदल झाले आहेत. हर्षालीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ११ वर्षांची हर्षाली खूपच बदललेली दिसत आहे.

बजरंगी भाईजानमधील जी मुन्नी केवळ मान हलवत बोलते ती खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. हर्षालीने आपल्या फॅमिली आणि सेलेब्रिटीजसोबत फोटो शेअर केले आहेत. आपल्या पहिल्याच सिनेमाने हर्षालीला मोठी लोकप्रियता मिळाली. मु्न्नीच्या रोलसाठी तब्बल ५ हजार मुलांमधून हर्षालीची निवड झाली होती.

कृती सेननसोबत केलेल्या एका अ‍ॅडमधून हर्षालीने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हर्षाली एखाद्या सिनेमात व्यस्त असण्याऐवजी सध्या आपल्या शिक्षणावर पूर्ण फोकस करत आहे.

हर्षलीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जितकी स्टायलिश दिसत आहे तितकीच ती क्युट दिसत आहे. मुन्नी म्हणजेच हर्षाली तिच्या क्युटनेससाठी खूपच फेमस आहे. हर्षालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या लुकचे खूप कौतुकही केले आहे. हर्षालीचा आवडता हिरो भाईजान सलमान खान आहे तर हिरोईन्समध्ये तिला कॅटरीना कैफ खूप आवडते.

View this post on Instagram

#harshalimalhotra #bb #bb12

A post shared by हर्षाली मल्होत्रा💓 (@harshali_malhotra_official007) on

 

आरोग्यविषयक वृत्त

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

 

Loading...
You might also like