…म्हणून ‘दबंग 3’ सिनेमाला 7 वर्षे लागली, भाईजान सलमानचा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा दबंग 2 हा सिनेमा 2012 साली रिलीज झाला होता. यानंतर चाहत्यांना दबंग 3 ची आतुरता होती. तब्बल 7 वर्षांनी दंबग 2चा पुढचा सिनेमा म्हणजेच दबंग 3 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या सिनेमासाठी 7 वर्षांचा कालावधी लागला आहे. सलमान खाननं नकुतीच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दबंग 3 सिनेमाला 7 वर्षे का लागली याबाबत त्यानं खुलासा केला आहे.

सलमान खान म्हणाला, “या सिनेमातून सई मांजरेकर पहिल्यांदाच डेब्यु करत होती. त्यामुळे तिच्या तयारीसाठी आम्हाला वेळ हवा होता. भूमिकेला न्याय देण्यासाठी ती प्रॉपर डाएट आणि वर्कआऊट करत होती. त्यामुळे आम्हाला हा सिनेमा करण्यासाठी 7 वर्षांचा कालावधी लागला.” असं सलमान खाननं सांगितलं.

दबंग 3 या सिनेमातही सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई माजंरेकर ही देखील सलमान सोबत रोमँस करताना दिसणार आहे. सईचा हा डेब्यु सिनेमा आहे. सईमुळेच या सिनेमाला 7 वर्षे लागली आहेत.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर प्रभू देवानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. 20 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार असल्यानं त्या दिवशीच चाहत्यांना सलमानची अ‍ॅक्शन पहायला मिळणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !