‘भाईजान’ सलमानकडून नवीन सिनेमाची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा सगळ्यात प्रसिद्ध अभिनेता सलमान खान ज्याच्या फक्त नावावरच त्याचे चित्रपट सुपरहिट होतात. त्याचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट खूप उत्सुकतेने पाहत आहे. सलमानने काही दिवसांपुर्वीच ‘राधे’ चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर चाहत्यांचा उत्साह खूपच वाढला होता. आता सलमान खान लवकरच त्याच्या आणखी एक चित्रपटाची घोषणा करणार आहे.

ट्विटरच्या माध्यमातून आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करताना सलमान खानने सांगितले की, त्याने ईद 2021 ची तयारी केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ असे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद समजी करीत असून साजिद नाडियाडवाला याची कथा लिहिणार आहे व चित्रपटाची निर्मिती सुद्धा तेच करणार आहेत.

सलमान खान सध्या ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पाटनी आणि रणदीप हूडा दिसणार आहे. राधे चे दिग्दर्शन प्रभु देवा करणार आहेत आणि सलमान खान, सोहेल खान व अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करणार आहेत. ‘राधे’ ईद 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !