Salman Khan-Sonakshi Sinha Fake Wedding Photo | पुन्हा एकदा सोनाक्षी आणि सलमान खानच्या लग्नाचा आणखी एक फोटो व्हायरल, फोटोचं वरुण धवनशी ‘कनेक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खान आणि सोनाक्षी सिंन्हाच्या लग्नाच्या (Salman Khan – Sonakshi Sinha Fake Wedding Photo) चर्चांना उधान आलं होत. मात्र ही अफवा असून, कोणीतरी त्यांचा फोटो एडिट केला होता. फोटोमध्ये दोघांनीही वधू – वराचं आऊटफिट परिधान केलं होत. या फोटोवर (Salman Khan-Sonakshi Sinha Fake Wedding Photo) सोनाक्षीनं चिडून आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली होती.

 

मात्र, पुन्हा एकदा सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि सलमानच्या (Salman Khan) एका फोटोनं सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. त्यांचा हा फोटो इंटरनेटवर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये देखील ते दोघं वधू – वराच्या वेशात दिसत आहे. त्यामुळं चाहत्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

https://www.instagram.com/p/Ca0zXXNI49y/?utm_source=ig_web_copy_link

व्हायरल झालेला (Salman Khan- Sonakshi Sinha Fake Wedding Photo) हा फोटोसुद्धा पहिल्या फोटोसारखा खोटा आहे.
यामध्ये दोघांचे चेहरे एडिट करून दुसऱ्याच्या फोटोत लावण्यात आलं आहे.
परंतु फोटोचा नीट अभ्यास करता, हा फोटो वरुन धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नाचा असल्याचं म्हटलं जात आहे.
कारण फोटोमधील वस्त्र वरुन आणि नताशानं त्यांच्या लग्नात (Varun Dhawan – Natasha Dalal Marriage) परिधान केले होते.

दरम्यान, सलमान खान आण सोनाक्षी सिन्हा यांनी तीन चित्रपट सोबत केले आहेत.
तिनं सलामानच्या ‘दबंग (Dabangg)’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
लवकरच ते दोघं एकत्र त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 

Web Title :- Salman Khan-Sonakshi Sinha Fake Wedding Photo | salman khan and sonakshi sinha new fake wedding photograph went viral varun dhawan has connection with it

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा