..म्हणून सलमानने मानले प्रियंका चोपडाचे आभार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवुडचे दाबंग हीरो सलमान खान आपल्या आगामी चित्रपटाची जाहिरात करीत आहेत. या चित्रपटात त्याच्या अपोजिट कॅटरीना कैफ आहे. हा चित्रपट सर्वात पहिले प्रियंका चोपडाने साईन केला होता. पण तिच्या लग्नामुळे ती या चित्रपटापासून बाहेर गेली आहे. सलमान आणि चित्रपटाचे निर्माते खूप दु:खी झाले होते. सलमान एका मुलाखतीत म्हणाला शुक्रिया प्रियंका, मी नेहमी तिचा आभारी आहे. भारत चित्रपटाची शुटिंग सुरु होण्यासाठी फक्त ५ दिवस बाकी होते आणि त्या आधी प्रियांका मला येऊन भेटली आणि सांगितले की मी चित्रपटामध्ये काम करू शकत नाही जर प्रियंकाने भारत सोडला नसता तर कॅटरिनाला जागा कशी मिळाली असती ?

image.png

बॉलीवूड ऍक्टर विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या ट्विट मुळे लोकांचा चर्चेत आहे. त्याने ट्विटरवर एक्जिट पोलला रिलेटेड असे एक मिम्स शेयर केले होते ज्यात ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांचा फोटोवर त्याच्या फोटोवरून एक्झिट पोल आणि रिजल्ट वर फोकस केला होता त्याने या प्रकरणाबाबत माफी सुद्धा मागितली आहे पण त्या ट्विटमुळे विवेक ओबेरॉय ट्रॉलर्सच्या लक्षात आले नाही तर बॉलिवूड स्टार्सच्या टीकावरही टीका करत आहेत. विवेक ओबेरॉयच्या या मिम्स नंतर सोशल मीडियावर त्याचाशी रिलेटेड मिम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते विवेक ओबेरॉयचा विरोधात मिम्स बनवून ट्रोल करत आहेत. आता अनुपम खेरने पण असाच विनोद बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणाला ‘ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे’ साधी गोष्ट आहे त्याने असे करायला नको होते.

image.png

बॉलीवूडमध्ये नेहमी आपल्या बोल्ड अंदाजात ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच आपल्या फॅशन सेन्स मध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळेच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भाग घेण्यासाठी ती कधी विसरली नाही. मल्लिकाचे चाहते सुधा तिच्या नवीन- नवीन लूकची वाट बघत असतात. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये तिचं पहिल लुक सगळ्यांचा चर्चेत आलं आहे. मल्लिकाचा कान्स फिल्म फेस्टिवल २०१९ मधील लुक सगळ्यांचा चर्चेत आला आहे तिने घातलेला ड्रेस ५ वर्ष जुन्या ड्रेस सारखा वाटत होता त्या ड्रेस मुळे ती ट्रोल झाली.

image.png