‘इंशाअल्लाह’ नंतर ‘नो एंट्री’ च्या सिक्वेलमधून बाहेर पडला सलमान, अनिल कपूरने दिला दुजोरा

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – संजय लीला भन्साळीच्या ‘इंशाअल्लाह’ नंतर आता सलमान खानने दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा १४ वर्षा पहिले आलेला चित्रपट ‘नो एन्ट्री’ च्या सिक्वेलमधून आपले हात मागे खेचले आहे. या चित्रपटातून सलमान खानने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

 


अभिनेता अनिल कपूर स्पष्ट शब्दात म्हणाला की, ‘आम्ही सध्या मुख्य लीड म्हणजेच प्रेम नावाच्या भूमिकेसाठी कलाकार शोधत आहोत. ज्यावेळी हे फायनल होईल तेव्हा चित्रपट दाखविण्यात येईल. हे स्पष्ट आहे की या चित्रपटात सलमान खान काम करणार नाही. प्रेम ही भूमिका निश्चित झाल्यानंतर इतर पात्रांसाठी कास्टिंग देखील होईल.’

अनीस बज्मी म्हणाले की, ‘प्रेमला शोधण्याची जबाबदारी बोनी कपूर यांची आहे. मी लेखक आहे. मी सिक्वेलची कथा लिहिली आहे. याचे नाव ‘नो एंट्री में एंट्री’ असे आहे. प्रेम म्हणून सलमान भाईची भूमिका करणारा इंडियात काय तर संपूर्ण जगात नाही. म्हणून मी बोनीजींवर ही जबाबदारी सोडली आहे. ते जसे म्हणतील तसे मी करीन. बाकी सलमानशी माझे खुप छान रिलेशन आहे. तो एका लेखकाचा मुलगा देखील आहे. म्हणून आमच्यासारख्या लेखकांचा तो खूप आदर करतो.’

अनीस बज्मी पुढे सांगतात की, ‘राहिला प्रश्न दुसऱ्या भागाचा तर तो मागील भागापेक्षा नक्कीच मोठा असेल. पहिल्या भागात तीन मुली आणि तीन मुले होती. यावेळी दहा नायिका आणि सहा नायक असतील. आम्ही यावेळी व्हीएफएक्स देखील अ‍ॅड करणार आहोत. जेव्हा बोनी जी म्हणतील तेव्हा आम्ही शूटला सुरुवात करू. हा चित्रपट एक्स्ट्रामॅरिटल अफेअरवर नसून पती-पत्नी नात्यांवर भाष्य करणारा आहे.’

बज्मी हे चित्रपटाच्या आधीच्या भागाबद्दल सांगताना म्हणाले की, ‘नो एंट्री’ चित्रपट गेल्या १४ वर्षापासून टीव्हीवर पन्नास वेळा पाहिला गेला आहे. त्यामुळे जेव्हा मूड खराब असेल तेव्हा हा चित्रपट पाहण्यासारखा आहे.’

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !