अखेर ‘भाईजान’ सलमान बनणार पती, जवळच्या डायरेक्टरनं केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा दबंग स्टार सलामान खान पती होणार आहे. ही बातमी ऐकून लाखो मुलींचं मन तुटण्याची शक्यता आहे. परंतु खरं सांगायचं झालं तर हे काम सलमान खऱ्या आयुष्यात नाही तर पडद्यावर करणार आहे. सलमान खानचा हिरो म्हणून पहिला सिनेमा मैने प्यार किया बनवणारे सुरज बडजात्या यांनी सलमान खानच्या पुढील सिनेमाची स्टोरी आणि रोल फायनल केला आहे. या सिनेमाची लवकरच घोषणाही होणार आहे.

सुरजचा मुलगा अवनीश सलमान खानला घेऊन पहिला सिनेमा करणार आहे. परंतु एका मुलाखतीत सुजर यांनी सांगितलं आहे की, त्यांचा मुलगा नाही तर ते स्वत: सलमानला घेऊन सिनेमा करणार आहेत. या सिनेमात पहिल्यांदा सलमान खान एका संस्कारी पतीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं नाव आणि तारीख अद्याप फायनल झालेली नाही.

सलमानच्या भूमिकेबद्दल बोलताना सुरज बडजात्या यांनी सांगितलं की, “आतापर्यंत सलमानची अनके रुपं तुम्ही पडद्यावर पाहिली असतील. या सिनेमात सलमान खान पहिल्यांदाच पूर्णपणे एका पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच सिनेमाच्या इतर गोष्टींची घोषणा केली जाईल. सलमान खानमध्ये काहीच बदल झालेला नाही. तो मैने प्यार किया या सिनेमावेळी जसा होता, तसाच प्रेम रतन धन पायोच्या वेळी होता.” असं म्हणत त्यांनी सलमानचं कौतुकही केलं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !