Health News | मीठ आणि पाण्याच्या मिश्रणाने मिळू शकतो अनेक आजरांमध्ये आराम, जाणून घ्या याचे 3 फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Health News| आपण नेहमी हे एकतो की, पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. परंतु आज आम्ही हे सांगणार आहोत की, पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने सुद्धा शरीर फिट ठेवता येऊ शकते. पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने पचनशक्ती अनेक पटीने वाढते. ज्यामुळे लिव्हर आणि आरोग्य (Health) निरोगी राहते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

1 इम्यूनिटी वाढवण्यात उपयोगी (Immunity system)
Health| पाण्यात मिसळण्यासाठी तुम्ही काळे मीठ किंवा बाजारात मिळणारे सामान्य समुद्री मीठसुद्धा वापरू शकता. मीठ-पाण्याच्या या मिश्रणाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते तर रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत होण्यास मदत होते.

2 बॅक्टेरिया ठेवा दूर (Bacteria)
Health | नैसर्गिक मीठात अनेक प्रकारची खनिज तत्व आढळतात. यामध्ये प्रामुख्याने सोडियम, मॅग्नेशियमसह सल्फर, कॅल्शियम आणि बोरान आढळते.
सर्दी झाल्यास डॉक्टर मीठ पाण्याच्या मिश्रणाने गुळण्या करण्यास सांगतात. यामुळे घशातील बॅक्टेरिया दूर होतात.

3 दातांच्या वेदना (Teeth)
मीठ-पाण्याच्या नियमित सेवनाने दातांच्या वेदनांपासून सुटका होऊ शकते. आयस्क्रीम (Ice cream)किंवा गरम कॉफी पिताना दातांमध्ये वेदना होतात.
यापासून सुटका करून घेण्यासाठी नियमित या मिश्रणाचा वापर करावा.
मीठ-पाण्याचे मिश्रण आपल्या दातील बॅक्टेरिया वाढू देत नाही आणि वेदना नष्ट करण्यास मदत करते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : salt and water solution can provide relief from many diseases

 

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

दुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी! मागच्या वर्षी भारताने केली 600 कोटींची निर्यात

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

Accident in Beed | कार अन् खाजगी बसच्या धडकेत ग्रामसेवक जागीच ठार, बीड जिल्ह्यातील घटना

 

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

 

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

 

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या