Samantha-Allu Arjun | समंथाच्या घटस्फोटानंतर अल्लू अर्जुननं बदललं तिचं नशीब, तिच्यासाठी अल्लू अर्जुन ठरला लकी..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Samantha-Allu Arjun | सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) काही दिवसांपूर्वी तिच्या घटस्पोटाच्या बातमीमुळं प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली होती. साउथ इंडस्ट्री नंतर समंथा आता हिंदी प्रेक्षकांमध्ये देखील चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. समंथानं (Samantha Ruth Prabhu) नुकतंच ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटामध्ये एक आईटम सॉन्ग केलं आहे. ‘ओ अंतवा’ (Oo Antava Item Song) हे या आईटम सॉंग्स नाव आहे. (Samantha-Allu Arjun)

 

 

समंथा ब्लॉकबस्टर ‘पुष्पा’ (Pushpa) या अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चित्रपटांमध्ये ‘ओ अंतवा’ (O Antava..Oo Oo Antava Item Song) या गाण्यात आपला जलवा चांगलाच प्रेक्षकांना दाखवला आहे. या गाण्यामध्ये प्रेक्षकांना तिचं रूप अगदीच वेगळं पहायला मिळालं. तिच्या या गाण्यानं प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली.

 

समंथाचं हे गाणं केवळ साऊथ मध्येच नव्हे, तर पूर्ण भारतामध्ये चांगलंच गाजलं. तिच्या या गाण्याची लोकप्रियता चांगलीच कमालीची वाढली. तर गाण्याबद्दल महत्त्वाची बाब अशी की, या 3 मिनिटाच्या गाण्यासाठी तिनं तब्बल पाच कोटी रुपये घेतले. (Samantha-Allu Arjun)

 

दरम्यान, समोर आलेल्या माहितीमध्ये समंथा (Samantha) हे गाणं करण्यासाठी तयार नव्हती. तसेच गाण्यामध्ये नृत्य करताना तिला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) नृत्यामध्ये तिचं मन वळवलं. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी स्वतः खूप द्विधा मनस्थिती मध्ये होते. गाणं कसं असेल ? काय असेल ? या भीतीनं मी गाण्यासाठी (Oo Antava) तयार नव्हते. परंतु अल्लू अर्जुननं समोर बसवून मला तयार केलं.” मात्र तिचं हे गाणं चांगलंच गाजतय. तसेच या आइटम सॉंग्नला तुफान यश मिळालं असून, ‘पुष्पा’चा पार्ट 2 येणार आहे. तर त्यातील आइटम सॉन्गला देखील दिग्दर्शकांनी समंथाची (Samantha) निवड केली असल्याचं म्हटलं जातंय.

Web Title : Samantha-Allu Arjun | actor allu arjun convinced samantha ruth prabhu for pushpa oo antava song

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या